HTC ची नेक्सस सीरिज लवकरच बाजारात
एबीपी माझा वेब टीम | 18 Aug 2016 10:58 AM (IST)
मुंबई : HTC कंपनी लवकरच दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. HTC Sailfish आणि HTC Marlin असं या स्मार्टफोन्सचं नाव असून काही वेबसाईट्सवर या फोनचे फीचर्स लीक झाले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स जवळपास सारखेच असतील. HTC Nexus Sailfish च्या तुलनेत Marlin च्या डिस्प्लेचा आकार कमी असेल. HTC Nexus चे फीचर्स डिस्प्ले : 1440x2560 पिक्सेल रिझॉल्यूशनसोबत Sailfish 5.5 इंचाचा QHD डिस्प्ले Marlin 4.5 इंचाचा QHD डिस्प्ले प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 क्वाड कोअर प्रोसेसर रॅम : 4 GB मेमरी : 32 GB कॅमेरा : 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा : 8 मेगापिक्सेल बॅटरी : 3,450mAh ओएस : अँड्रॉईड नोगट 7.0 4G LTE, Bluetooth, GPS, WiFi-802.11, AC आणि Type-C USB Port NFC कनेक्टिव्हिटी फिंगरप्रिंट स्कॅनर