एचटीसी डिझायर 630 स्मार्टफोन ग्रेफाईट ग्रे रिमिक्स आणि स्ट्रेटस व्हाईट रिमिक्स या रंगांमध्ये उपलब्ध आहे. 14 हजार 990 रुपये एवढी या स्मार्टफोनची किंमत असून, देशभरातील रिटेल स्टोअर आणि एचटीसी इंडिया स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत.
एचटीसी डिझायर 630 स्मार्टफोनचे फीचर्स :
- 5 इंचाचा 720x1280 पिक्सेल एचडी सुपर एलसीडी डिस्प्ले
- 6 गीगाहर्ट्ज़ क्वाड-कोर क्वालकॉम स्नैपड्रैगन 400 प्रोसेसर
- एड्रेनो 305 जीपीयू ग्राफिक्स
- 2 जीबी रॅम
- 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज
- 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा (मायक्रो एसडी)
- एलईडी फ्लॅश
- बीएसआय सेन्सर
- अपर्चर एफ/4 सोबत 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 1080 पिक्सेल व्हिडीओ रेकॉर्डिंग
- एफ/8 अपर्चरसोबत 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- बीएसआय सेन्सर
- बूमसाऊंड टेक्नोलॉजी
- डॉल्बी साऊंड
एचटीसी डिझायर 630 स्मार्टफोन अँड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालणारा असून, यावर एचटीसी सेन्स 7 यूआय स्कीन देण्यात आली आहे. 146.9×70.9×8.3 डायमेन्शन असलेला हा स्मार्टफोन 140 ग्रॅम वजनाचा आहे.
कनेक्टिव्हिटी :
- वायफाय 11 बी/जी/एन
- ब्लूटूथ 4.1
- जीपीएस
- यूएसबी (ओटीजी)
या स्मार्टफोनमध्ये 2200 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सेलेरोमीटर, एँबियंट लाईट सेन्सर, जायरोस्कोप इत्यादी फीचर्सही देण्यात आले आहेत.