- अँड्रॉईड 7.0 नॉगट सिस्टम
- 5.7 इंच आकाराची स्क्रीन
- किरिन 960 प्रोसेसर
- 6 GB रॅम, 128 GB इंटर्नल स्टोरेज
- 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2017 07:11 PM (IST)
नवी दिल्ली : हुआवेने ऑनर ब्रँडचा 'ऑनर 8 प्रो' हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हुआवेने हा स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये लाँच केला होता. भारतात या स्मार्टफोनची किंमत काय असेल, याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतात हा स्मार्टफोन जुलै महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. 6GB RAM, 4000mAh आणि ड्युअल रिअर कॅमेरा या फोनची खास वैशिष्ट्य आहेत. मात्र या स्मार्टफोनची किंमत काय असेल, याबाबत ग्राहकांना मोठी उत्सुकता लागली आहे. फीचर्स :