- ही ऑफर मिळवण्यासाठी 52122 या नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे.
- आतापर्यंत ज्या ग्राहकांनी एअरटेल 4G सेवेचा लाभ घेतलेला नाही त्यांच्यासाठीच ही ऑफर आहे.
- आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, कोलकाता, कर्नाटक, केरळ, हरियाणा या राज्यांमध्ये सध्या ही ऑफर लाँच केली आहे.
- एअरटेल 4G प्रीपेड ग्राहकांसाठी ही ऑफर आहे.
मिस कॉल द्या 1 GB डेटा मिळवा, एअरटेलची ऑफर
एबीपी माझा वेब टीम | 15 Oct 2016 06:00 PM (IST)
नवी दिल्लीः ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेलकडून ऑफर्सचा वर्षाव चालूच आहे. ज्या एअरटेल ग्राहकांनी आतापर्यंत 4G सेवेचा लाभ घेतलेला नाही त्यांना एका मिस कॉलवर 1 GB डेटा मोफत मिळणार आहे. हा डेटा 28 दिवस ते 90 दिवसांपर्यंत वापरता येणार आहे. अशी मिळवा ऑफर