- 400 रुपयांचे मायजिओ कॅशबॅक व्हाऊचर्स मिळतील
- 300 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक माबाईल वॉलेटमधून रिचार्ज करण्यासाठी मिळेल
- 2600 रुपयांचा कॅशबॅक ऑनलाईन शॉपिंगसाठी मिळेल
399 चा रिचार्ज करा आणि 3300 रुपये मिळवा, जिओची ऑफर
एबीपी माझा वेब टीम | 26 Dec 2017 11:42 AM (IST)
जिओने नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी खास ऑफर दिली आहे.
मुंबई : जिओने नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी खास ऑफर दिली आहे. 399 या लोकप्रिय ऑफरच्या रिचार्जवर 3300 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. यापूर्वीही जिओने दोन ऑफर आणल्या होत्या. यामध्ये अनलिमिटेड डेटाचा समावेश होता. त्यानंतर आता ही आणखी एक ऑफर आणली आहे. कॅशबॅक कसा मिळेल?