फेसबुक बंद झाल्याने लॉगइन केल्यानंतर अनेक युझर्सना केवळ स्वत:ची प्रोफाइल दिसत होती. परंतु अनेकांना त्यांची न्यूज फीड दिसत नव्हती, तर अनेकांची न्यूज फीड रिफ्रेश होत नव्हती. काहींचे स्टेटस व फोटो अपलोड होत होते. मात्र त्यांना इतरांचे फोटो व स्टेटस पाहता येत नव्हते. सकाळी 10 च्या सुमारास फेसबूक बंद होते. 10.50 ला फेसबुक सुरळीत झाले.
फेसबुक डाऊन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2018 03:00 PM (IST)
सकाळी फेसबुक काही वेळ बंद होते. त्यानंतर नेटिझन्सनी फेसबूकलाच सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
NEXT
PREV
मुंबई : आपल्या सर्वांचे आवडते सोशल मीडिया अॅप्स म्हणजे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक. या दोनपैकी एक जरी नसेल तरी अनेकांचा दिवस जाणार आहे. परंतु आज सकाळी फेसबुक काही वेळ बंद होतं. त्यामुळे अनेकांनी फेसबुक बंद असल्याची तक्रार ट्विटर आणि इन्टाग्रामवर केली. ही तक्रार करताना नेटिझन्सनी मीम्सचा वापर केला. मजेदार मीम्सच्या माध्यामतून सर्वांनी फेसबुकलाच ट्रोल केले.
फेसबुक बंद झाल्याने लॉगइन केल्यानंतर अनेक युझर्सना केवळ स्वत:ची प्रोफाइल दिसत होती. परंतु अनेकांना त्यांची न्यूज फीड दिसत नव्हती, तर अनेकांची न्यूज फीड रिफ्रेश होत नव्हती. काहींचे स्टेटस व फोटो अपलोड होत होते. मात्र त्यांना इतरांचे फोटो व स्टेटस पाहता येत नव्हते. सकाळी 10 च्या सुमारास फेसबूक बंद होते. 10.50 ला फेसबुक सुरळीत झाले.
फेसबुक बंद झाल्याने लॉगइन केल्यानंतर अनेक युझर्सना केवळ स्वत:ची प्रोफाइल दिसत होती. परंतु अनेकांना त्यांची न्यूज फीड दिसत नव्हती, तर अनेकांची न्यूज फीड रिफ्रेश होत नव्हती. काहींचे स्टेटस व फोटो अपलोड होत होते. मात्र त्यांना इतरांचे फोटो व स्टेटस पाहता येत नव्हते. सकाळी 10 च्या सुमारास फेसबूक बंद होते. 10.50 ला फेसबुक सुरळीत झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -