Amazon Offer On iPhone13 : Amazon वरून iPhone 13 विकत घेतल्यावर तुम्हाला सर्व ऑफर्ससह 27 हजारांपर्यंत सूट मिळत आहे. या फोनच्या एमआरपीवर पाच हजारांची ऑफर आहे. सहा हजारांची फ्लॅट बँक ऑफर आहे आणि त्यानंतर 16 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस आहे. सर्व ऑफर्सचा समावेश करून तुम्ही हा मोबाईल केवळ 63 हजारांमध्ये खरेदी करू शकता. जर तुम्हाला हा खर्च परवडत नसेल तर तुम्ही ते EMIवरदेखील खरेदी करू शकता. फीचर्सच्या बाबतीत या फोनला कोणतीही तोड नाही. याबरोबरच या मोबाईलचा पिंक कलर हा मुलींचा आवडता कलर आहे.
जर तुम्हीही व्हॅलेंटाईन डेला काही छान गिफ्ट देत असाल तर यापेक्षा चांगली ऑफर कोणतीच नाही.
Apple iPhone 13 (256GB) - पिंक कलर
या पिंक कलरच्या iPhone 13 ची किंमत 89,900 रुपये आहे. पण या मोबाईलवर 5000 चा फ्लॅट डिस्काऊंट आहे. त्यानंतर तुम्ही हा मोबाईल 84,900 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच ICICI बँक आणि कोटक बँक कार्डवरून खरेदी करण्यावर पूर्ण 6,000 रुपये सूट आहे. म्हणजेच, या मोबाईलवर थेट 11 हजारांची सूट आहे. त्याचप्रमाणे या मोबाईलवर 15,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील आहे. या फोनवर नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील आहे ज्यामध्ये तुम्ही व्याज न भरता दर महिन्याला त्याची किंमत हप्त्याने भरू शकता. या फोनमध्ये 128GB, 256GB आणि 512GB चे तीन प्रकार उपलब्ध आहेत. या फोनमध्ये ब्लॅक, व्हाईट, पिंक, रेड आणि ब्लू असे पाच कलर उपलब्ध आहेत.
Apple iPhone 13 (256GB) खरेदी करा - पिंक कलर
iPhone 13 चे फीचर्स
- या मोबाईलची स्क्रीन 6.1 इंच आणि सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे.
- अॅडव्हान्स 12MP व्हाईड आणि 12MP अल्ट्रा व्हाईड कॅमेरा असलेला ड्युअल कॅमेरा आहे. उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी, यात स्मार्ट HDR 4, नाईट मोडसह अनेक फीचर्स आहेत.
- 4K डॉल्बी व्हिजन HDR दर्जाचे व्हिडिओ बनवता येतात. चांगल्या व्हिडिओसाठी, फोनमध्ये सिनेमॅटिक मोड आहे जो व्हिडिओ दरम्यान ऑब्जेक्टवर फोकस ठेवतो.
- नाईट मोड आणि 4K डॉल्बी व्हिजन HDR व्हिडिओ मेकिंग वैशिष्ट्यासह 12MP TrueDepth सेल्फी कॅमेरा
- या मोबाईलमध्ये 256GB रॅम आहे. या फोनमध्ये वेगवान कामगिरीसाठी A15 बायोनिक चिप आहे. फोनमध्ये iOS 15 ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत.
फोनची बॅटरी देखील खूप पॉवरफुल आहे आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तुम्ही 17 तास फोनमध्ये व्हिडिओ पाहू शकता. - या मोबाईलमध्ये iOS 15 ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत. या फोनमध्ये व्हाईट, रेड, ब्लॅक, ब्लू आणि पीच असे पाच कलर उपलब्ध आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. संपूर्ण माहिती अमेझॉनच्या वेबसाईटवरून घेण्यात आली आहे. सामानाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी तुम्हाला Amazon वरच संपर्क करावा लागेल. येथे दिलेल्या प्रोडक्टची क्वालिटी, किंमत आणि ऑफर्स यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Instagram New Feature : इंस्टाग्राम रीलवर आता 90 सेकंदांचा व्हिडिओ बनवता येणार, नवीन फीचर लवकरच लाँच होणार
- Instagram New Feature : इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आता 3D अवतार, लवकरच येणार नवं फीचर
- EV Charging Station : सहज उभारता येईल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, 'या' पोर्टलवर मिळणार परवाना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha