Amazon Festival Sale: अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Amazon Great Indian Festival) 3 ऑक्टोबरपासून अमेझॉन वर सुरू होत आहे. ज्यात अॅमेझॉनच्या वस्तूंवर 50% ची बंपर सवलत मिळणार आहे. अॅमेझॉन इको Echo Dot आणि Amazon Fire TV Stick सह इतर डिव्हाईसवर काय सूट मिळणार आहे जाणून घेऊया.


Best Offer On Amazon Devices: अमेझॉनची वर्षातील सर्वात मोठा सेल येत आहे, फायर टीव्ही स्टिक आणि इको डॉटवर 50% सूट


1-Echo Dot (3rd Gen, Black) + Wipro 9W LED Smart Color Bulb combo - Works with Alexa - Smart Home starter kit
हे किट महोत्सव विक्रीमध्ये (3 ऑक्टोबर) फक्त 1999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या किटमध्ये Echo Dot (3rd Gen, Black) आणि Wipro 9W LED Smart Color Bulb चा समावेश आहे, जरी या दोन्ही अॅमेझॉन डिव्हाईसची किंमत 6598 रुपये आहे. मात्र, सेलमध्ये ते 1999 रुपयांना उपलब्ध होणार आहे.


सेलचे तपशील येथे पहा: https://www.amazon.in/l/21703586031 


2-Amazon Fire TV Stick 
स्मार्ट टीव्हीला जोडण्यासाठी Fire TV Stick  देखील अमेझॉन सेलमध्ये चांगल्या डीलवर उपलब्ध आहे. या फायर स्टिकमध्ये 3rd Gen, 2021 all-new Alexa Voice Remote आहे. फायर स्टिकची किंमत 4999 रुपये आहे. परंतु, सेलमध्ये तुम्हाला ती 2199 रुपयांमध्ये मिळेल. या अॅमेझॉन फायर स्टिकसह, आपण स्मार्ट टीव्हीला इंटरनेटशी कनेक्ट करून सर्व अॅप्स पाहू शकता.




3-Kindle (10th Gen)
ऑनलाइन पुस्तके वाचण्यासाठी Kindle (10th Gen) वर देखील सेल आहे. 7,999 रुपयांच्या किंडलवर 21% पर्यंत सूट आहे. Kindle (10th Gen) ची स्क्रीन साइज 6 इंच आहे आणि त्याच्या डिस्प्लेमध्ये Built-in Light आहे. Wi-Fi शी कनेक्ट करण्याचा पर्याय आहे. Kindle(10th Gen) व्यतिरिक्त, या सेलमध्ये इतर मॉडेल्सवर सूट देखील उपलब्ध असेल.




4-Echo Flex combo with Wipro 9W LED smart color bulb
अॅमेझॉनच्या सेलमध्ये Echo Flex combo with Wipro 9W LED smart color bulb सह इको फ्लेक्स कॉम्बो फक्त 1549 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तशी या कॉम्बोची किंमत 5098 रुपये आहे. Echo Flex  आणि विप्रो मधील स्मार्ट एलईडी दिवे या पॅकमध्ये उपलब्ध असतील.


Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.