Amazon Great Indian Festival : अमेझॉनवर 3 ऑक्टोबरपासून  ग्रेट इंडियन फेस्टिवल सुरु होणार असून त्यामध्ये ग्राहकांना अनेक चांगल्या ऑफर्स उपलब्ध होणार आहेत. अमेझॉनच्या या सेलमध्ये चांगल्या गुणवत्तेचे हेडफोन्स 40 टक्के डिस्काऊंटमध्ये उपलब्ध होणार आहेत. या हेडफोन्सचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा चार्जिंग केल्यानंतर 20 ते 30 तास चालते आणि याची साऊंड क्वालिटीही उच्च दर्जाची आहे. 


1- ZEBRONICS Zeb-Thunder Wireless Bluetooth Over The Ear Headphone with Mic (Red)
जर तुम्ही कमी बजेटमध्ये हेडफोन्स खरेदी करणार असाल तर ZEBRONICS Zeb-Thunder Wireless Bluetooth नक्की चेक करा. 1199 रुपयांचा हा हेडफोन केवळ 699 रुपयांना मिळणार आहे. 


Specifications- red color च्या कूल लूक मध्ये उपलब्ध असलेला या हेडफोन सोबत सॉफ्ट आणि comfortable earcups आहे. तसेच यामध्ये Adjustable headband देखील आहे. या हेडफोनचा  9 तासांचा Playback Time आहे. Superior Sound Quality आणि Call Function ची सुविधाही आहे. या हेडफोन मध्ये  Multi Connectivity ऑप्शन आहे. 


2- ZEBRONICS Zeb-Bang Wireless Bluetooth 
जर तुम्हाला चांगला हेडफोन खरेदी करायचा आहे तर ZEBRONICS Zeb-Bang Wireless Bluetooth याकडे लक्ष द्या. या हेडफोनच्या खरेदीवर 40 टक्क्यांची सूट मिळत आहे. 1399 रुपयांचा हा हेडफोन केवळ 836 रुपयांना मिळणार आहे. या हेडफोन मध्ये deep bass आणि superior sound quality आहे. सोबतच Volume control आहे. यामध्ये 16 तासांचा टॉकटाइम किंवा  playback time आहे.. ब्लँक कलर मध्ये उपलब्ध असलेल्या या हेडफोन मध्ये हेडबँड अॅडजस्टेबलची सुविधा आहे. याचा लूक स्टायलिश आहे. 


3- Zebronics Zeb-Duke Wireless Bluetooth 
2000 रुपये किंमत असलेल्या Zebronics Zeb-Duke Wireless Bluetooth वर 25 टक्के डिस्काऊंट मिळत असून तो केवळ 1499 रुपयांमध्ये उपलब्ध होत आहे. ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध असलेल्या या हेडफोन मध्ये RGB Lights ची सुविधा आहे. यामध्ये  30 तासांपर्यंत  Playback आणि talk time असून सोबत Voice Assistant, Aux Input आणि  Call Function ची सुविधा आहे. या हेडफोन मध्ये comfortable ear cushions आणि  adjustable headband ची सुविधा आहे. याचा Speaker Impedance 32Ω Frequency चा आहे. 


4- HP BH10 Wireless Bluetooth Over The Ear Headphone with Mic (Black)
जर तुम्ही HP ब्रँड चा हेडफोन खरेदी करणार असाल तर एक वेळी अमेझॉनवर भेट द्या. अमेझॉनवर HP BH10 Wireless Bluetooth या  2,999 रुपये किंमतीचा हेडफोनवर 7% का डिस्काऊंट सुरु असून तो 2799 रुपयांना मिळत आहे. ब्लॅक कलर मध्ये मिळत असलेल्या या HP BH10 Wireless Bluetooth मध्ये lower latency, stronger anti-interference ability, faster transmission speed या सारख्या टेक्नॉलोजीचा वापर करण्यात आला आहे. याची साउंड क्वालिटी उत्तम आहे. या हेडफोन मध्ये deep bass effect चा वापर करण्यात आला आहे. सोबतच metal sider ने हेडफोनला आपल्या साईजच्या हिशोबाने अॅडजस्ट करु शकतो. या हेडफोन मध्ये 500 mAh ची battery वापरण्यात आली आहे जी 22 तासांपर्यंत चालते. 


5- Sony WH-1000XM3 Industry Leading Wireless Noise Cancellation Headphones
हेडफोन खरेदी करताना तुम्ही जर प्रीमियम रेंजमध्ये खरेदी करणार असाल तर Sony WH-1000XM3 हेडफोन वर अमेझॉनवर बेस्ट ऑफर सुरु आहे. 29,999 रुपयांचा हा हेडफोन 33 टक्के  डिस्काऊंट नंतर 19,990 रुपयांना मिळत आहे. Sony WH-1000XM3 हेडफोन ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध आहे. सोबतच यामध्ये क्विक चार्जिंगची सुविधा आहे. तसेच याची बॅटरी 30 तासांपर्यंत चालते. Alexa Voice Control चा वापर करण्यात आला असून  Active Noise Cancellation (ANC) मुळे साउंडप्रूफ आवाज ऐकता येतो. हेडफोन मध्ये Hi-Res Audio आणि built-in amplifier आहे. ज्यामुळे साउंड क्वालिटी अधिक चांगली होते. डफोन मध्ये HD Noise Cancelling Processor QN1 चा वापर करण्यात आला असून liquid Crystal Polymer (LCP) ने heavy beats चा आनंद घेऊ शकतो.


संबंधित बातम्या :