Amazon Festival Sale: अॅमेझॉनवर सुरू असलेल्या दिवाळी सेलमधील ग्राहकांनी ज्या फोनला सर्वात जास्त पसंती दिली तो फोन म्हणजे Redmi Note 10S.  बजेट फ्रेंडली असणाऱ्या या फोनमध्ये चांगले फिचर्स आहेत. यामध्ये 64MP क्वाड कॅमेरासोबत Alexa इन बिल्ट आहे. अॅलेक्सा  स्पिकर जर तुम्ही वेगळे घेतले  तर 2 हजार तुम्हाला जास्त भरावे लागतील. पण या फोनमध्ये  अॅलेक्सा इन बिल्ट आहे. त्याचं प्रमाणे फास्ट चार्जिंग पावरफूल बॅटरी आणि फास्ट प्रोसेसर देखील या फोनमध्ये आहे. जाणून घ्या या फोनची किंमत आणि  स्पेसिफिकेशन 


Link For Amazon Great Indian Festival Sale


1- Redmi Note 10S (Shadow Black, 6GB RAM, 128GB Storage) - Super AMOLED Display | 64 MP Quad Camera, Alexa built in 
 रेडमी कंपनीच्या या फोनची किंमत 16,999 रुपये आहे पण हा अॅमेझॉन डिलमध्ये 14,499 रुपयांना मिळणार आहे. जर तुम्हाला जूना फोन एक्सचेंज करायचा असेल तर 13,550 रुपयांपर्यंत तुम्हाल एक्सचेंज बोनस मिळेल .पण तुमच्या जून्या फोनच्या  कंडिशनवर त्या फोनची एक्सचेंज बोनसची किंमत ठरेल. तसेच या फोनवर  ICICI Bank आणि  कोटक बॅंक या क्रेडिंट किंवा डेबिट कार्डचा वापर तुम्ही पेमेंट करताना केला तर तुम्हाला 1250 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो. या  ऑफरमध्ये  नो कॉस्ट  EMIचा देखील ऑप्शन आहे. 


Buy Redmi Note 10S (Shadow Black, 6GB RAM, 128GB Storage) - Super AMOLED Display | 64 MP Quad Camera, Alexa built in


New Electric car launching in India भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत 'या' कंपनीची एन्ट्री; जाणून घ्या किंमत आणि सर्वकाही!


स्पेसिफिकेशन- या मोबाईलचा FHD Super AMOLED डिस्प्ले असून स्क्रीन साइज 6.43 इंच आहे. फोनमध्ये इन बिल्ट अॅलेक्सा आहे.  ज्यामुळे तुम्हा हा फोन व्हॉइज कमांडने ऑपरेट करू शकता. या फोनची कॅमेरा  क्वालिटी देखील चांगली आहे. फोनमधील मेन कॅमेरा  64 MP आहे. ज्यामध्ये 8MP अल्ट्रा-वाइड, 2MP मायक्रो टेल लेंन्स,  2MP डेप्थ सेंसर आणि 13MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये नाइट मोड आणि  पोट्रेट मोड देखील आहेत. फोनमधील प्रोसेसर  MediaTek Helio G95 Octa-core आहे. या मोबईलमध्ये   6GB RAM आणि 128GBचे स्टोरेज आहे. 


Buy Redmi Note 10S (Shadow Black, 6GB RAM, 128GB Storage) - Super AMOLED Display | 64 MP Quad Camera, Alexa built in


WhatsApp New Features: आता व्हॉट्सअॅप वेबमध्ये मिळणार मोबाईल अ‍ॅपचे फिचर्स; काम होणार सोपे