1). बाप्पांपाठोपाठ आज घरोघरी गौरांईंचं तीन दिवसांसाठी आगमन, कोकणात पांरपरिक पद्धतीनं मिरवणूक काढत उत्साहात स्वागत


----------------

 

2). गणपतीची मूर्ती घेऊन कुडाळमधील हेवाळेकर दाम्पत्य मंत्रालयाच्या दारात, जात पंचायतीनं बहिष्कृत केल्यानं मुख्यमंत्र्यांकडे दाद

-----------------

 

3). यापुढं पोलिसांवर हात उचलताना 100 वेळा विचार करा, पोलीस महासंचालकांचा सज्जड दम, कल्याणच्या जरीमरी मंडळाच्या 4 कार्यकर्त्यांची आज कोर्टात हजेरी

-------------------

 

4). प्रिती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी, दोषी अंकुर पनवारवर हत्येचा गुन्हा, सत्र न्यायालयाच्या निकालाकडं देशाचं लक्ष

---------------------

 

5). समाज कधी पायाखाली घेईल सांगात येत नाही, पुण्यात उदयनराजेंचा शरद पवारांना घरचा आहेर

--------------------------

 

6). लालबागच्या राजाच्या गुन्हेगारांना वाचवण्याचा धर्मादाय आयुक्तांचा प्रयत्न, तक्रारीचं पत्र आलं नसल्याचा दावा, मात्र, माझाकडे दोन्ही बाजूच्या पत्रांचे पुरावे

--------------------------

 

7). डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी विरेंद्र तावडेवर आरोपपत्र, सनातन संस्थेला आणखी एक धक्का, तर पानसरे हत्याप्रकरणी तावडेची आज कोर्टात हजेरी

--------------------------

 

8). इस्त्रोनं विकसित केलेल्या 'जीएसएलव्ही-एफ 5' या उपग्रहाचं आज प्रक्षेपण, भारताला हवामानविषयक अत्याधुनिक माहिती उपलब्ध होणार

--------------------------

 

9). बहूप्रतिक्षीत आयफोन 7चं लाँचिंग, भारतात 7 ऑक्टोबरपासून फोन उपलब्ध होणार, मॅकबुक एअर सिरिजमधील लॅपटॉपही लाँच