Continues below advertisement
Satara बातम्या
शेत-शिवार
साखर कारखान्यांना टनामागे 750 रुपयांचं अनुदान द्यावं, मंत्री शंभूराज देसाईंची मागणी, म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
सातारा
गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता अन् सातारा जिल्हा पोलिस दलातील वाहतूक पोलिसाचा थेट लाॅजवर सापडला मृतदेह, चिट्टीतून धक्कादायक खुलासा
सातारा
साताऱ्यात अवघ्या 19 वर्षाच्या लेकीला बापानं आणि चुलत्यानं तोंड आणि नाक दाबून संपवलं; म्हणे, मुलीच्या वागण्यामुळे कुटुंबाची आणि समाजातील प्रतिष्ठा धोक्यात आली
क्राईम
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
क्राईम
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
क्रीडा
आईनं सोनं गहाण ठेऊन धनुष्यबाण घेऊन दिला; लेकानं गोल्ड जिंकत सुवर्णक्षण कमावला, वडिलांना आनंदाश्रू
राजकारण
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवेंद्रराजे भोसले ॲक्शन मोडमध्ये! बंद दाराआड बैठकांचा धडाका; महायुतीच्या नेत्यांची मनधरणी
सातारा
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
सातारा
उदयनराजेंनी पुन्हा कॉलर उडवली, साताऱ्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
सातारा
साताऱ्यात डीजे कारवाईवरून राजकारण तापलं! उदयनराजेंची डॉल्बी चालकांच्या बाजूने फटकेबाजी, तर शंभूराज देसाईंकडून चौकशीचे संकेत
राजकारण
पोलिसांची कारवाई योग्य नाही, नोकरी असती तर डॉल्बीचा व्यवसाय केला असता का? उदयनराजेंचा सवाल, मंत्री शंभूराजे देसाई कारवाईबाबत म्हणाले
सातारा
सीलबंद पोत्यात खताचं वजन कमी, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक; हमालाचा व्हिडिओ व्हायरल, राजू शेट्टींचा फोन
राजकारण
दिलेला शब्द पूर्ण! जयकुमार गोरे यांच्या हस्ते संगीता लांडगे यांच्या हक्काच्या घराची चावी अखेर सुपूर्द, घराच्या उंबरठ्यावर गुढी उभारून आनंदोत्सव
सातारा
मराठा आरक्षणाबाबत दिलेला प्रत्येक शब्द पाळला, जरांगे पाटलांनी मुंबईतील उपोषण टाळावं, शंभूराज देसाईंचं आवाहन, तर रोहित पवारांनांही दिलं प्रत्युत्तर
राजकारण
लवकरच मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार; आंदोलनावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेही बोलल्या
महाराष्ट्र
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
राजकारण
'जंगल खामोश है इसका मतलब ये मत समझो की...'; शिवेंद्रसिंहराजेंचा शशिकांत शिंदेंना नाव न घेता कडक इशारा
क्राईम
गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
सातारा
डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणताच येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
क्राईम
फलटणच्या डॉ.राजेंद्र रुपनवर मृत्यू प्रकरणाचं एक्स्लुझिव्ह CCTV फुटेज एबीपी माझाच्या हाती; तर उपजिल्हा रुग्णालयासमोर मृतदेह ठवून ग्रामस्थ अन् नातेवाईकांचं आंदोलन
क्राईम
डॉक्टर रुपनवर 27 तारखेला मोबाईल टॉवर चढलेले, पण खाली उतरवलं; मृत्यूनंतर पोलिसांनी दिली माहिती, शेवटचा जबाब महत्त्वाचा
Continues below advertisement