Pune: पुण्यातीलखराडीभागातीलउच्चभ्रू सोसायटीत सुरु असणा रेव्हपार्टीवरमारलेल्यापोलिसांच्याछापेमारीतरोहिणीखडसेयांचेपतीप्रांजलखेवलकर (Pranjal Khewalkar) यांनाअटककरण्यातआली. हाऊसपार्टीच्यानावाखालीयारेव्हपार्टीमध्येअंमलीपदार्थ, हुक्का, दारूचेसेवनसुरुहोते. यातसोसायटीतीलएकनाथखडसेंचाजावईप्रांजलखेवलकरसह 3 महिलाआणिदोनपुरुषांचाहीसहभागहोता. यानंतरराष्ट्रवादीशरदपवारपक्षाकडूनपहिलीप्रतिक्रीयाआलीआहे. (Pune Crime)

'गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे आक्रमकपणे सरकारवर टीका करताना, विषय मांडताना दिसून येत आहेत. सरकारविरोधात सध्या कोणीही बोलताना दिसला तर त्याला दाबण्याऐवजी त्याच्या कुटुंबाला त्रास देण्याची नवी पध्दत सुरु झालीय.  जे विरोधात बोलतात त्यांना थेट काही करता येत नाही त्यामुळं कुटुंबियांना टार्गेट केलं जात असल्याचा' आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी 'ABP माझा'' शी बोलताना सांगितलं.(Vidya Chavan)

काय म्हणाल्या विद्या चव्हाण?

'या घटनेविषयी मलाफारसं माहितनाहीय. यातसत्यकायआहेहेपोलीसतपासातनिश्पन्नहोईल. मलायातआताएकराजकीयअँगलअसादिसतोयकीकोणीहीआतासत्ताधाऱ्यांविषयीबोललंकीत्यांनानाहीपणत्यांच्याकुटुंबियांनात्रासदेण्याचीजीपद्धतसुरुझालीआहे, हामलात्यातलाचप्रकारवाटतोय. त्यामुळेजेकाहीचाललंय, जेगुन्हेचालुयेत,जेहुंडाबळीसुरुयेत.यावरकाहीकारवाईहोतानादिसतनाहीय. पणजेविरोधातबोलतायत, म्हणजेजररोहिणीताईखडसेजरविरोधातबोलतायतनातरत्यांचंतोंडकसंबंदकरतायेईल. त्यांचेमुलंतरलहानआहेत. मगनवऱ्यालापकडतायेईलका? अशाप्रकारेटार्गेटकेलंजातंय. जरपार्टीमध्येअंमलीपदार्थ, दारू, हुक्काचेसेवनसुरुअसेलतरइतरठिकाणीअशाबाबतीतज्याप्रकारेपाहिलंजातंतसंचइथंहीपाहिलंपाहिजे. जरकोणीएखादाफ्लॅटबुककरूनअशाप्रकारेदारूपितअसेलतरत्याचीचौकशीकेलीजाईल. त्यालासामोरेजायलासगळेतयारचअसतात.' यासगळ्याप्रकारालानिश्चितीचराजकीयवासआहेयालाहीराष्ट्रवादीशरदपवारगटाच्यानेत्याविद्याचव्हाणयांनीदुजोरादिला.

रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकारांनाही घेतलं ताब्यात

एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला फ्लॅटमधे पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमधे पार्टी सुरु होती. प्रांजल खेवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलीसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रूग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे. रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत आहेत. त्यामुळे सध्या बोलायला नकार दिला आहे.

हेही वाचा

मोठी बातमी: एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला; तीन महिला आणि मित्रासह नशेत धुंद