Pune Porsche car Accident Live Update : पोर्शे कार अपघात प्रकरण : प्रत्येकाचा करेक्ट कार्यक्रम होणार; 'एआय'द्वारे अपघाताची घटना जिवंत करणार

ब्लड रिपोर्ट बदलल्यामुळे डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांना ब्लड रिपोर्ट बदलल्यामुळे पुणे पोलिसांनी थेट अटक केली आहे. यावरुन आता वादंग निर्माण झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 May 2024 10:44 AM

पार्श्वभूमी

 पुणे :  पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. रोज एकेकाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. यात सोमवारी ब्लड रिपोर्ट बदलल्यामुळे डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware)...More

पोर्शेचे जर्मनीचे प्रतिनिधी पुण्यात येण्याची शक्यता; पुणे पोलिसांच्या तपासाला वेग


अपघातातील गाडी पुणे पोलिसांनी केली "पॅक"


पोर्शे गाडीचे तांत्रिक पुरावे नष्ट होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी


पोर्शेचे जर्मनी चे प्रतिनिधी पुण्यात येण्याची शक्यता  


जर्मन प्रतिनिधींकडून सुद्धा केली जाऊ शकते हा गाडीची पाहणी


आगामी पाऊस आणि इतर घटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी पोलिसांनी गाडीला पूर्णपणे झाकले