PMC Election 2022 Prabhag 15 Panchwati Gokhale Nagar C, पुणे मनपा निवडणूक प्रभाग  15, पंचवटी-गोखलेनगर  (क) : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 15 अर्थात पंचवटी-गोखलेनगर (क). नव्या प्रभागरचनेनुसार पंचवटी, गोखलनगर, मानसरोवर, वेताळ टेकडी, पत्रकार नगर, जनवाडी, वैदूवाडी, चतु: श्रृंगी देवी मंदिर परिसर या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश आहे. प्रभाग 15, पंचवटी-गोखलेनगर या प्रभागातील 'क' भाग हा सर्वसाधारण करण्यात आला आहे.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :

1. हेमंत नारायण रासणे- भारतीय जनता पक्ष
2. गायत्री रत्तदिप खडके- भारतीय जनता पक्ष
3. मुक्ता शैलेश टिळक- भारतीय जनता पक्ष

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

पंचवटी, गोखलनगर, मानसरोवर, वेताळ टेकडी, पत्रकार नगर, जनवाडी, वैदूवाडी, चतु: श्रृंगी देवी मंदिर परिसर

प्रभाग क्रमांक 15 : तीन सदस्य

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या प्रभागात तीन नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहे. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत.तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 15 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  15

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर