पुणे : ड्रग्ज माफिला ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा (Sasoon Hospital Drug Racket) तिढा वाढत आहे. नवनवे दावे प्रतिदावे, आरोप प्रत्योरोप आणि माहिती समोर येत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2020 मध्ये ललित पाटीलला ज्यावेळी अटक झाली होती त्यावेळी त्यांची चौकशी करण्यात आली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 2020 मध्ये तो शिवसेनेत कार्यरत होता आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यामुळे नार्को टेस्ट नेमकी कोणाची करायची ते तुम्ही ठरवा म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Lalit Patil drug Case : ललितला 2020 मध्ये अटक, मात्र ठाकरेंनी त्याला प्रमुख केलं, त्याची चौकशी का नाही केली?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
20 Oct 2023 01:29 PM (IST)
Edited By: शिवानी पांढरे
ड्रग्ज माफिला ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा तिढा वाढत आहे. नवनवे दावे प्रतिदावे, आरोप प्रत्योरोप आणि माहिती समोर येत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे
devendra fadanvis