Rangoli Templates For Diwali : सध्या सगळीकडेच दिवाळीची लगबग सुरु आहे. बाजारपेठ्या फुलल्या आहेत. कंदीलाची रोषणाई सगळीकडे दिसत आहे. मात्र दिवाळीत फारळ, फटाक्यांसोबतच रांगोळींचीदेखील लगबग सगळ्यांच्या घरात दिसत असते. मात्र कामाच्या गडबडीत अनेकांना रांगोळी काढण्यासाठी वेळ मिळत नाही तर अनेकांना रांगोळीच काढता येत नाही. दिवाळीत वेळ वाचवण्यासाठी सध्या झटपट रांगोळ्या काढायचे साचे आणि रांगोळीचे टेम्पेटदेखील उपलब्ध आहे. बाजारात जावून हे टेम्प्लेट खरेदी करण्यापेक्षा वेळ वाचवून थेट AMAZON वरुन हे टेम्प्लेट ऑर्डर करु शकता. घराची आणि सणाची शोभा वाढवणारे रांगोळ्यांचे टेम्प्लेट नक्की विकत घ्या...
पाण्यावरची रांगोळी (चक्र डिझाईन फक्त 209 रुपयांमध्ये)
-Amazon Sale वर नवीन Decodesk Jaltarang 11’’ चक्र डिझाइन खरेदी करा.
-ही पाण्यावरची रांगोळी आहे.
- रंगांसह झटपट रांगोळी तयार करण्यात मदत करेल.
-हे टेम्पलेट प्लास्टिकचे बनलेले आहे आणि 2 अधिक आकारात आणि 4 इतर डिझाइनमध्ये उपलब्ध आहे.
-या उत्पादनावर फ्लॅट 70 टक्क्यांपर्यंत सूट आहे.
या लिंकवर रांगोळी खरेदी करु शकता...
लाकडी रांगोळी साचा..
Amazon Sale मध्ये प्रदर्शित केलेले नवीन VRB DecTm 1 Pcs पुन्हा वापरता येण्याजोगे वुडन बेस आणि रांगोळी टेम्पलेट खरेदी करा.हे लाकडापासून बनलेले आहे आणि 9 पेक्षा जास्त डिझाईन्ससह 1 पॅकमध्ये उपलब्ध आहे. रांगोळी मॅटचा आकार 8 इंच आहे. या रांगोळीवर 75 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे. त्यामुळे 249 रुपयांत हे टेम्प्लेट उपलब्ध आहे.
या लिंकवर रांगोळी खरेदी करु शकता...
डीकोडस्क आयलंड रांगोळी डिझाईन...
-Amazon Sale मध्ये नवीन Decodesk Island Rangoli Jaltarang Tatva Design खरेदी करा.
-हे प्लास्टिक आणि पॉलिमरपासून बनलेले आहे जे हलके-वजन आणि पुन्हा वापरण्यायोग्य आहे.
-या टेम्पलेट्सचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फरशीवर सहजपणे डिझाइन करू शकता आणि ते स्वच्छ करणे देखील सोपे आहे.
-या उत्पादनावर 79 टक्के सूट मिळणार आहे. 209 रुपयांत उपलब्ध आहे.
या लिंकवर रांगोळी खरेदी करु शकता...
रांगोळी मेकिंग टूल्स किट फक्त 269 रुपयांत...
-नवीन रांगोळी मेकिंग टूल्स किट खरेदी करा.
-हे कीट लाकडापासून बनलेले आहे.
-दरवाजे किंवा मंदिरांसाठी सजावटीसाठी वापरु शकता.
-या कीटवर 73 टक्के सूट आहे
-269 रुपयात हे कीट उपलब्ध आहे.
या लिंकवर रांगोळी खरेदी करु शकता...
इतर महत्वाची बातमी-
Diwali Photo Hacks On i phone : दिवाळीत i Phone मध्ये क्रिएटिव्ह फोटो काढाण्यासाठी खास सेटींग्ज, ट्रिक्स आणि टिप्स नक्की फॉलो करा...