Pune Crime : पुण्यात एका सहाय्यक उपनिरीक्षकाच्या 19 वर्षीय मुलाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडलीये. पुण्यातील पोलीस वसाहतीत राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ऋषिकेश कोकणे असं 19 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. दरम्यान, तरण्या पोरानं आयुष्य संपवल्याने पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळलाय. 

Continues below advertisement


प्रेमभंगातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज 


अधिकची माहिती अशी की,  आई वडील घरात नसताना ऋषिकेश कोकणे याने आत्महत्या केली आहे. पोलिसांना एक व्हिडीओ सापडला आहे. त्यावरून प्रेमभंग आणि नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातेय.  ऋषिकेश कोकणे हा बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. शिवाजीनगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.


पुण्यात एका सहाय्यक उपनिरीक्षकाच्या 19 वर्षीय मुलाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 


पुण्यातील पोलीस वसाहतीत राहत्या घरी  गळफास लावून आत्महत्या केली आहे 


ऋषिकेश कोकणे असं 19 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलाच नाव आहे 


पोलिसांना एक व्हिडीओ सापडला आहे. त्यावरून प्रेमभंग आणि नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे 


आई वडील घरात नसताना  त्याने आत्महत्या केली आहे 


बीएच्या दुसऱ्या वर्षाला तो शिकत होता. 


शिवाजीनगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत








इतर महत्त्वाच्या बातम्या 


Santosh Deshmukh Murder Case: सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर; संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्वाची माहिती समोर


धक्कादायक! कृष्णा आंधळेच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीत तरुणाला 8 टाके, डोक्याला गंभीर दुखापत, अंबाजोगाईहून लातूरला हलवले