या विशाल राष्ट्रध्वजासाठी कात्रज तलावातल्या उद्यानात 237 फूट उंचीचा आणि 14 टन वजनाचा पोल उभारण्यात आला. यावर 1 हजार मेगावॅटच्या दिव्यांची रोषणाई देखील करण्यात आली आहे.
या महाकाय झेंड्याची लांबी तब्बल 90 फूट लांब तर रुंदी 60 फूट आणि वजन तब्बल 100 किलो आहे. या महाकाय ध्वजाचं ध्वजारोहण पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
VIDEO: