Continues below advertisement

राजकारण बातम्या

CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
नितीन गडकरींचा फोन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घर गाठत मनधरणी, तरीही अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम; आता भाजप नेत्यानं माघारीबाबत विश्वास दर्शवला, इतिहास सांगितला
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
विवेकानंद पाटलांच्या आव्हानाला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर; नाथ संप्रदायातील परंपरा सांगत म्हणाले, 'अहंकाराचा वारा तुम्हाला लागलाय...'
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
मुख्यमंत्री सकारात्मक, MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी येणार; राज ठाकरेंची सगळ्यात मोठी माहिती
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाची तयारी; कार्यकर्त्यांना पोलिसांचे फोन अन् धमक्या? कार्यकर्त्यांची धरपकड
बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी चढाओढ; कुठे थेट लढत, कुठे बंडखोरी, किती आले उमेदवारी अर्ज अन् किती ठरले वैध, जाणून घ्या सविस्तर
रोहित पवारांच्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील 7 पैकी 3 जणांनी उपोषण सोडलं; धक्कादायक कारण समोर
INDIA आघाडीच्या आंदोलनाला महाराष्ट्र काँग्रेसच्या खासदारांची दांडी, हायकमांड प्रचंड नाराज, प्रभारींनी फोन करून सुनावले खडेबोल; नेमकं काय घडलं?
सरकारकडून मंजुरी 100 कोटींची, पण 3 वर्षांत एक रुपयाचाही खर्च नाही; भंडाऱ्यातील बावनथडी पुलाच्या 'कासवगती' कारभारामुळं दोन राज्यांचा संपर्क धोक्यात
प्रोटोकॉल बाजूला ठेवला, नाना पाटेकरांची शवपेटी उचलली...; देवेंद्र फडणवीस भावूक, पुणे विमानतळावर काय घडलं?
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
पत्रिकेत कुणाचं नाव वर, कुणाचं खाली?; नरेंद्र मेहता-प्रताप सरनाईकांच्या वादात अतिरिक्त आयुक्त अडकल्या, थेट उचलबांगडी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola