Maharashtra Nagarsevak Winner List Nagarpalika Nagarparishad Nagarpanchayat Election Results 2025: राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) मतमोजणी झाली. या निवडणुकीतील विजयी नगरसेवकांची यादी समोर आली आहे (Maharashtra Nagarsevak Winner List)
राज्यातील नगपरिषद आणि नगरपंचायतींमधील विजयी नगरसेवकांची यादी- (Maharashtra Nagarsevak Winner List 2025)
वेंगुर्ले नगरपरिषद-
1. लीना समीर म्हापणकर, शिंदे सेना2. रवींद्र रमाकांत शिरसाट, भाजप3. गौरी माईनकर, भाजप4. प्रीतम सावंत, भाजप5. विनायक गवंडकर, भाजप6. गौरी मराठे, भाजप7. आकांक्षा परब, भाजप8. तातोबा पालयेकर, भाजप
सावंतवाडी नगरपरिषद- 1. दिपाली भालेकर, भाजप 2. तौकीर शेख, काँग्रेस 3. सुधीर आडीवरेकर, भाजप4. दुलारी रांगणेकर, भाजप 5. आनंद नेवगी भाजप 6. सायली दुभाषी शिंदे सेना 7. देवेंद्र टेमकर उभाठा8. सुनिता पेडणेकर भाजप 9. खेमराज कुडतरकर शिंदे सेना 10. मोहिनी मडगावकर भाजप
मालवण नगरपरिषद-
1. मंदार केणी (भाजप) 2. दर्शना कासावकर (भाजप) 3. दीपक पाटकर (शिवसेना) 4. ललित चव्हाण (भाजप) 5. अनिता गिरकर (शिवसेना उबाठा) 6. सिद्धार्थ जाधव (शिवसेना) 7. पूनम चव्हाण (शिवसेना) 8. निना मुंबरकर (शिवसेना)9. महानंदा खानोलकर (भाजप) 10. अहेंद्र म्हाडगुत (शिवसेना उबाठा)11. शर्वरी पाटकर (शिवसेना) 12. मंदार ओरसकर (शिवसेना उबाठा)13. तपस्वी मयेकर (शिवसेना उबाठा)
https://marathi.abplive.com//amp/amp/amp/amp/amp/amp
नांदेडमधील नगरपरिषदा:
१. लोहा - राष्ट्रवादी ( अजितदादा )२. कंधार - ( काँग्रेस ) ३. मुखेड - शिंदे शिवसेना ४. मुदखेड - भाजप ( आघाडी ५. कुंडलवाडी - भाजप ( आघाडी )६. बिलोली - मराठवाडा जनहित पार्टी ७. धर्माबाद - मराठवाडा जनहित पार्टी ( आघाडी )८. उमरी - राष्ट्रवादी ( अजितदादा ) ९. भोकर - भाजप ( आघाडी )१०. हदगाव - सेना शिंदे ( आघाडी )११. देगलूर - राष्ट्रवादी ( अजितदादा आघाडीवर )१२. किनवट - भाजप ( विजयी )
रोहा नगरपालिका-
नगराध्यक्ष - वनश्री समीर शेडगे विजयी राष्ट्रवादी अजित पवार गट
प्रभाग क्रमांक 1 अ राष्ट्रवादी विजयी - नीता महेश हजारे (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 1 ब राष्ट्रवादी विजयी - प्रशांत कडू (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 2 अ राष्ट्रवादी विजयी - फराह पानसरे (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 2 ब बिनविरोध राष्ट्रवादी विजयी- राजेंद्र जैन बिनविरोध (नगरसेवक)
रायगड. रोहा प्रभाग क्रमांक 3 अ राष्ट्रवादी विजयी - अफ्रिन रोगे (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 3 ब राष्ट्रवादी विजयी - अरबाज मणेर (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 4 अ राष्ट्रवादी विजयी - स्नेहा अंबरे (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 4 ब राष्ट्रवादी विजयी- अहमद दर्जी (नगरसेवक)
रायगड. रोहा प्रभाग क्रमांक 5 अ राष्ट्रवादी विजयी - आलमास मुमेर (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 5 ब राष्ट्रवादी विजयी - महेंद्र गुजर (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 6 अ राष्ट्रवादी विजयी - गौरी बारटक्के (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 6 ब राष्ट्रवादी विजयी- महेंद्र गुजर (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 7 अ राष्ट्रवादी विजयी - प्रियांका धनावडे (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 7 ब राष्ट्रवादी विजयी - रवींद्र चाळके (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 8 अ राष्ट्रवादी विजयी- संजना शिंदे (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 8 ब राष्ट्रवादी विजयी- महेश कोलटकर (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 9 अ शिवसेना -सुप्रिया जाधव (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 9 ब भाजपा विजयी - रोशन चाफेकर ( नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 10 अ राष्ट्रवादी विजयी- पूर्वा मोहिते (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक 10 ब राष्ट्रवादी विजयी- अजित मोरे ( नगरसेवक)
https://marathi.abplive.com//amp/amp/amp/amp/amp/amp
माथेरान नगरपरिषद-
प्रभाग क्रमांक 1केतन रामने : शिवसेना शिंदे गट : विजयीअनुसया ढेबे : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयी
प्रभाग क्रमांक 2सिताराम कुंभार : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयीलता ढेबें : शिवसेना शिंदे गट : विजयी
प्रभाग क्रमांक 3रिजवाना शेख : शिवसेना शिंदे गट :विजयी शिवाजी शिंदे : शिवसेना शिंदे गट : विजयी
प्रभाग क्र 4गौरंग वाघेला : शिवसेना शिंदे गट : विजयी सौ.प्रतिभा घावरे : भाजपा : विजयी
प्रभाग क्र 5सचिन दाभेकर : शिवसेना ठाकरे गट विजयीकमल गायकवाड : शिवसेना शिंदे गट विजयी
प्रभाग क्र 6सोहेल महापुळे : शिवसेना शिंदे गट विजयी सौ सुरेखा साळुंखे : शिवसेना शिंदे गट विजयी
प्रभाग क्र 7संतोष शेलार : शिवसेना शिंदे गट विजयी अनिता रांजाणे : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी
प्रभाग क्रमांक 8 किरण पेमारे : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयीसौ. अर्चना भिल्लारे : शिवसेना शिंदे गट विजयीप्रभाग क्र.9ऐश्वर्या तोरणेसुनील शिंदे
https://marathi.abplive.com//amp/amp/amp/amp/amp/amp
पालघर जिल्हा-
पालघर नगरपरिषद-
उत्तम घरत, नगराध्यक्ष, शिवसेना विजयी
विजयी नगरसेवक- 30 जागाभाजप-08शिवसेना-19उबाठा-03
डहाणू नगरपरिषद
राजेंद्र माच्छी, नगराध्यक्ष विजयी उमेदवार, शिवसेना
नगरसेवक 27 जागा-भाजपा-17 राष्ट्रवादी- 8शिवसेना- 2
जव्हार नगरपरिषद-
पूजा उदावंत, नगराध्यक्ष विजयी उमेदवार, भाजपा
नगरसेवक जागा-20
भाजपा- 14 शिवसेना- 02राष्ट्रवादी अजित पवार- 03राष्ट्रवादी शरद पवार- 01
वाडा नगरपंचायत-
रीमा गंधे, नगराध्यक्ष विजयी उमेदवार भाजपा
नगरसेवक जागा- 17भाजपा- 10शिवसेना- 03उबाठा- 01राष्ट्रवादी अजित पवार- 01राष्ट्रवादी शरद पवार- 01काँग्रेस- 01
अंबरनाथ नगरपरिषद विजयी उमेदवार- (Ambernath Nagarparishad Result 2025)
एकूण नगरसेवक-59
भाजपा- 14 विजयी
- स्वप्नना गायकवाड- मीना वाळेकर- भाजप उमेदवार विजयी- रंजना कोतेकर- मनीष गुंजाळ- अभिजीत करंजुले- जयश्री थर्टी- अनिता भोईर- सुजाता भोईर- सचिन गुंजाळ- सुप्रिया आतिष पाटील-मिनू सिंग-पवन वाळेकर-पूनम पाटील
शिवसेना-22 विजयी
- विजयी शिंदे- रेश्मा गुडेकर- राहुल सोमेश्वर- निखिल चौधरी- ज्योत्सना भोईर- कुणाल भोईर - अपर्णा भोईर- पल्लवी लकडे- विकास सोमेश्वर- स्वप्निल बागुल- पुरुषोत्तम उगले- संदीप भराडे- कल्पना गोरे- रोहिणी भोईर - संदीप तेलंगे - अजय मोहिरीकर- सचिन मंचेकर- रेश्मा सुर्वे- सुनिता बागुल- रवींद्र करंजुले- दीपक गायकवाड- रवी पाटील
अजित पवार गट- 4 विजयी
सदाशिव पाटीलमीरा शेलारसचिन पाटीलसुनिता पाटील
काँग्रेस-12
दर्शना पाटीलअर्चना पाटीलहर्षदा पाटीलतेजस्विनी पाटीलप्रदीप पाटीलविपुल पाटीलकबीर गायकवाडमनीष म्हात्रेधनलक्ष्मी जयशंकरसंजवणी देवडेदिनेश गायकवाडकिरण राठोड
कन्नड नगरपालिका- पक्ष निहाय विजयी नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प)-१२
१) गायकवाड सोनम अनिल२) असलम इब्राहिम शेख.३) विद्या प्रवीण काशीनंद ४) युवराज बनकर५) वर्षा ताठे६)मनिषा सुरेश डोळस (चिठी काढून विजयी)७) रंजना रविंद्र राठोड८) संतोष कचरु निकम९) राहुल अशोक वाघ१०) शेख आरिफ अशीद ११) अलका भारत जाधव१२) शिवकुमार जैस्वाल
भारतीय जनता पक्ष : ३ १) बैनाडे सोनाली प्रेमसिंग २) कचरु आव्हाले ३) सोनाली सुनील पवार काँग्रेस :६ १) शेख आलिया अजीज २) अयाज मकबूल शाह३) शेख कमरुनिसा अब्दुल रऊफ ४) शेख मुमताज बी फैजमहब्बत ५) अब्दुल जावेद वाहेद ६) शेख नफीसबेगम अब्दुल शिवसेना (शिंदे गट) ३ १) बेबीबाई सुर२)प्रकाश अग्रवाल३) शितल घोंगटे
अपक्ष
१) शेख अनिस मकबूल
खोपोली नगरपालिका निवडणूक निकाल-
नगराध्यक्ष, कुलदीपक शेंडे (शिंदे सेना)
शिंदे गट - 14 अजित पवार राष्ट्रवादी -07 अपक्ष -01 भाजप - 04शेकापक्ष - 04शरद पवार पक्ष - 01
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदेचा निकाल (Ratnagiri Nagarparishad Result 2025)
रत्नागिरी नगर परिषद शिल्पा सुर्वे शिवसेना( विजयी)रत्नागिरी नगरपरिषद -नगरसेवक जागा 32--- ६ भाजप, ३ उद्धव ठाकरे सेना, २३ शिवसेना
खेड नगरपरिषद माधवी बुटाला शिवसेना विजयीखेड नगरपरिषद - नगरसेवक 21 जागा- (१८ शिवसेना ३ भाजप)
चिपळूण नगरपरिषद शिवसेना उमेश सकपाळ विजयीचिपळूण नगरपरिषद-नगरसेवक 28 जागा- ( शिवसेना९ , भाजप ८, उद्धव ठाकरे सेना ५, काॅग्रेस आय ३, राष्ट्रवादी अजित पवार २, राष्ट्रवादी शरद पवार १)
राजापूर नगरपरिषद काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपेराजापूर नगरपरिषद -नगरसेवक - 20 जागा( काॅग्रेस ७, उद्धव ठाकरे सेना ३, शिवसेना ९ भाजप १)
लांजा नगरपंचायत शिवसेना सावली कुरुपलांजा नगरपंचायतीसाठी नगरसेवक 17 जागा -- ( शिवसेना १०, भाजप १, अपक्ष ५ उद्धव ठाकरे सेना १)
गुहागर नगरपंचायत भाजप निता मालप विजयीगुहागर नगरपंचायतीसाठी नगरसेवक17 जागा( शिवसेना ८, भाजप 5, राष्ट्रवादी अजित पवार गट १, उद्धव ठाकरे सेना २, मनसे १)
देवरुख नगरपंचायत भाजपा मृणाल शेट्ये देवरुख नगरपंचायतीसाठी नगरसेवक 17 जागा- ( भाजप ३, शिवसेना ३, अजित पवार राष्ट्रवादी ४, अपक्ष ४, उद्धव ठाकरे सेना ३)
उत्तर पुणे अंतिम निकाल-
तळेगाव नगरपरिषद - अंतिम निकाल
नगराध्यक्ष : संतोष दाभाडे (कमळ - भाजप+अजित पवार राष्ट्रवादी)
नगरसेवक बलाबल
अजित पवार राष्ट्रवादी - 17भाजप - 10अपक्ष - 1
एकूण नगरसेवक - 28 + 1 नगराध्यक्ष वडगांव मावळ नगरपंचायत - अंतिम निकाल
नगराध्यक्ष : अबोली ढोरे - अजित पवार राष्ट्रवादी
नगरसेवक बलाबल
अजित पवार राष्ट्रवादी -9भाजप -6अपक्ष - 2
एकूण नगरसेवक -17+1 नगराध्यक्ष
https://marathi.abplive.com//amp/amp/amp/amp/amp/amp लोणावळा नगरपरिषद - अंतिम निकाल
नगराध्यक्ष : राजेंद्र सोनवणे - अजित पवार राष्ट्रवादी
नगरसेवक बलाबल
अजित पवार राष्ट्रवादी - 16भाजप -04अपक्ष - 03ठाकरे सेना -- 01काँग्रेस - 03
एकूण नगरसेवक -27+1 नगराध्यक्ष
सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निकाल- (Satara Nagarparishad Result 2025)
1)म्हसवड पालिका नगरसेवक 20 जागा 1 नगराध्यक्ष
नगराध्यक्षा -पूजा सचिन विरकर (भाजपा)- 01 भाजप -20राष्ट्रवादी अजित दादा - 0राष्ट्रवादी शरद पवार -0रासप -0शिवसेना एकनाथ शिंदे-0अपक्ष -0
म्हसवड मध्ये मंत्री जयकुमार गोरे यांचा करिष्मा, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांचा सुपडा साप..
2) वाई नगरपालिका - 22 जागा 1 नगराध्यक्ष..
नगराध्यक्ष - अनिल सावंत (भाजपा)- 01
भाजप -09शिंदे - शिवसेना - ०अपक्ष - 1राष्ट्रवादी अजित दादा - 12
वाई मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे मंत्री मकरंद पाटील यांना धक्का, मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा चिन्हावर उभा केलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी..
3) मलकापूर नगरपालिका अंतिम निकाल
22 जागा 1 नगराध्यक्ष
नगराध्यक्ष तेजस सोनावले विजयी भाजप- 01
भाजपा नगरसेवक 18राष्ट्रवादी अजित पवार 2 शिवसेना उबाठ 1 अपक्ष 1
भाजपच्या जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले त्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाचा भाजपचा उमेदवार विजयी.. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मकरंद पाटील यांना मलकापूर मध्ये धक्का..
4) सातारा नगरपालिका - 50 जागा 1 नगराध्यक्ष..
नगराध्यक्ष-अमोल मोहिते (भाजपा)- 01
भाजप -40शिंदे - शिवसेना - 1अपक्ष - 9राष्ट्रवादी -0काँग्रेस - 0उबाठा - 0शप - 0
सातारा नगरपालिकेमध्ये खासदार उदयनराजे मंत्री शिवेंद्रराजेंचा जलवा कायम*राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना धक्का*मंत्री शंभूराजे देसाई यांच्या शिवसेनेने सातार नगरपालिकेमध्ये खाते खोलले
5) रहिमतपूर नगरपालिका - 20 जागा 1 नगराध्यक्ष..
नगराध्यक्ष -वैशाली निलेश माने (भाजपा)- 01भाजप -09शिंदे - शिवसेना - 02अपक्ष - राष्ट्रवादी अजित दादा - 09
रहिमतपूर नगरपालिकेत मंत्री जयकुमार गोरे यांचा करिष्मा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील माने यांच्या पत्नीचा पराभव केला..
6) महाबळेश्वर नगरपालिका - 20 जागा 1 नगराध्यक्ष..
नगराध्यक्ष -सुनील शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार)- 01भाजप -01अपक्ष (शिंदेंची शिवसेना पुरस्कृत)-05राष्ट्रवादी अजित दादा - 13अपक्ष - 01
महाबळेश्वर येथे अजित पवार गटाच्या मकरंद पाटलांचा जलवा, शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार यांचा पराभव
7) मेढा नगरपंचायत - 17 जागा 1 नगराध्यक्ष-
नगराध्यक्ष -रूपाली संतोष वारागडे (भाजप)- 01भाजप -11शिंदेंची शिवसेना-05राष्ट्रवादी अजित दादा -00अपक्ष - 00राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष - 01
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा नगरपंचायत येथे करिष्मा, मंत्री शंभूराज देसाई यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा दारुण पराभव..
8) फलटण नगरपालिका - 27 जागा 1 नगराध्यक्ष..
नगराध्यक्ष - समशेरसिंह नाईक निंबाळकर (भाजपा)- 01
भाजप- 12 + भाजप पुरस्कृत अपक्ष- 02 (12+2 =14)
शिंदे -शिवसेना 07+शिवसेना पुरस्कृत अपक्ष - 01 (07+01)=08
काँग्रेस - 01राष्ट्रवादी अजित दादा - 04
माजी खासदार रजसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी माझी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत राजे निंबाळकर यांचा दारुण पराभव केला
9) पाचगणी नगरपालिका - 20 जागा 1 नगराध्यक्ष-
नगराध्यक्ष -दिलीप बगाडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पुरस्कृत)- 01
भाजप -00राष्ट्रवादी अजित दादा - 12अपक्ष - 08 (भाजप पुरस्कृत)
राष्ट्रवादी अजित दादा पक्षाचे उमेदवारचा पाचगणी करिष्मा
10) कराड नगरपालिका 31जागा 1 नगराध्यक्षपद-
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव (शिवसेना शिंदे गट)- 01
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी (माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी)--13
शिंदे शिवसेना (यशवंत विकास आघाडी)--7
भाजप---10
अपक्ष---01
मंत्री शंभूराजे देसाई शिवसेना पुरस्कृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांनी भाजप आमदार अतुल भोसले यांच्या नगराध्यक्ष पदाचा मोठ्या फरकाने पराभव करत शिवसेनेचा झेंडा कराडचा नगरपालिकेवर फडकवला.
मराठावाडा निकाल-
छत्रपती संभाजीनगर एकूण 7 नगराध्यक्ष
भाजप : 1
शिवसेना : 2
राष्ट्रवादी अप : 1
उद्धव शिवसेना : 1
काँग्रेस : 2
राष्ट्रवादी शप : 0
बुलढाणा-पक्षीय बलाबलसह अंतिम निकाल-(Buldhana Nagarparishad Result 2025) 1) मेहकर
नगराध्यक्ष - किशोर गारोळे, उद्धव सेना .
नगरसेवक, एकूण २६ जागा ..
काँग्रेस पक्ष - 11शिवसेना शिंदे गट - 09शिवसेना उबाठा - 06
२) बुलढाणा
नगराध्यक्ष, पूजा गायकवाड, शिंदे सेना .
नगरसेवक - 30शिंदे सेना 22राष्ट्रवादी शरद पवार 2काँग्रेस 2अपक्ष 2भाजपा 2
३) मलकापूर
नगरधायक्ष - आतिक जवारीवाले, काँग्रेस
नगरसेवक - एकूण 30काँग्रेस 14 बीजेपी 6राष्ट्रवादी अजित पवार 4वंचित 3ठाकरे सेना 1अपक्ष 2
४)नांदुरा
नगराध्यक्ष - मंगला मुरेकर, भाजपा .
नगरसेवक, एकूण - 25
भाजपा 11अकोट विकास आघाडी 8राष्ट्रवादी अजित पवार 2शिंदे सेना 2अपक्ष 2
५) खामगाव
नगराध्यक्ष - अपर्णा फुंडकर , भाजपा .
नगरसेवक ,एकूण - ३५
भाजपा २९राष्ट्रवादी अजित पवार ३काँग्रेस ३
६) जळगाव जामोद
नगराध्यक्ष - गणेश दांडगे, भाजपा .
नगरसेवक , एकूण - 21भाजपा 9काँग्रेस 5राष्ट्रवादी शरद पवार 2Mim 2राष्ट्रवादी अजित पवार 1वंचित 1समाजवादी पार्टी 1
७) शेगाव
नगराध्यक्ष - प्रकाश शेगोकर , काँग्रेस .
नगरसेवक , एकूण - 30भाजपा 17काँग्रेस 6ठाकरे गट 1Mim 4वंचित 2
८) चिखली.
नगराध्यक्ष, पंडितराव देशमुख, भाजपा .
नगरसेवक, एकूण - 28
भाजपा 13शिवसेना शिंदे 1काँग्रेस 12 राष्ट्रवादी शरद पवार 1राष्ट्रवादी अजित पवार 1
९) लोणार
नगराध्यक्ष, मीरा मापारी, काँग्रेस.
नगरसेवक , एकुण 20
काँग्रेस 8शिवसेना शिंदे 5भाजपा 1Mim 1अपक्ष 5
१०) सिंदखेड राजा
नगराध्यक्ष , सौरभ तायडे, राष्ट्रवादी, शरद पवार .
नगरसेवक , एकूण - 20
शिवसेना शिंदे 5राष्ट्रवादी शरद पवार 8राष्ट्रवादी अजित पवार 6
भाजपा 1
११) देऊळगाव राजा
नगराध्यक्ष, माधुरी शिपणे , राष्ट्रवादी अजित पवार
नगरसेवक, एकूण 21भाजपा 3नगर विकास आघाडी 7राष्ट्रवादी अजित पवार 9ठाकरे गट 2
सोलापूर जिल्हा अंतिम निकाल-
सांगोला नगरपरिषद - अंतिम निकाल
नगराध्यक्ष : आनंदा माने (शिवसेना शिंदे गट)
नगरसेवक बलाबल
शिवसेना शिंदे गट - 15भाजप - 4शेकाप 3दीपक साळुंखे गट - 1
एकूण नगरसेवक - 23 + 1 नगराध्यक्ष
कुर्डूवाडी नगरपरिषद - अंतिम निकाल
नगराध्यक्ष : जयश्री भिसे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
अजित पवार राष्ट्रवादी -13उभाठा -5शिवसेना शिंदे 1अपक्ष - 1
एकूण नगरसेवक -20+1 नगराध्यक्ष अकलूज नगरपरिषद - अंतिम निकाल
नगराध्यक्ष : रेशमा अडगळे - शरद पवार राष्ट्रवादी
अजित पवार राष्ट्रवादी - 22भाजप -04
एकूण नगरसेवक -26+1 नगराध्यक्ष
धाराशिव - पक्षनिहाय
भाजप - 4 ( 3 विजयी 1 जागेचा निकाल येणे बाकी)शिवसेना शिंदे - 3स्थानिक आघाडी - 1 ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )शिवसेना उबठा - 0काँग्रेस - 0राष्ट्रवादि काँग्रेस अजित पवार - 0राष्ट्रवादि काँग्रेस शरद पवार - 0
तुळजापूर - विनोद पिटू गंगणे भाजप १७७० मतांनी विजय
कळंब - सुनंदा शिवाजी कापसे २२५४ मतांनी विजयीधाराशिव - नेहा राहुल काकडे, भाजपा आघाडी निकाल येणे बाकीनळदुर्ग - बसवराज धरणे भाजप 563 मतांनी विजयीमुरूम - बापूराव पाटील भाजपा ४०१९ मतांनी विजयी उमरगा - किरण गायकवाड शिवसेना ६२४२ मतांनी विजयीभूम - संयोगिता संजय गाढवे, 198 आलम प्रभू शहर विकास आघाडी ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )परांडा - झाकीर सौदागर, शिवसेना 189 मतांनी विजयी
परभणी जिल्हा निकाल, ७ नगर परिषद
पाथरी- एकनाथ शिंदे शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आसेफ खान विजयी
सोनपेठ- परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार परमेश्वर कदम यांचा विजय
सेलू- भाजपचे मिलिंद सावन यांचा विजय
जिंतूर- भाजपचे प्रताप देशमुख यांचा विजय
मानवत- राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सौ राणी अंकुश लाड विजयी
गंगाखेड:- राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उर्मिला केंद्रे विजयी
जालना : एकूण जागा 3
राष्ट्रवादी SP 01
भाजप 02
भोकरदन -राष्ट्रवादी SP मिरझा समरीन विजयी..(भाजपने ती माझी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे)
परतूर : भाजपच्या प्रियंका राक्षे विजयी
अंबड : भाजपच्या देवयानी कुलकर्णी विजयी
हिंगोली जिल्हा-
हिंगोली नगरपालिका रेखा श्रीराम बांगर शिंदे शिवसेना
कळमनुरी नगरपालिका आश्लेषा चौधरी शिंदे शिवसेना
वसमत सुनीता बाहेती राष्ट्रवादी अजित पवार
रहिमतपूर-
प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 5 मध्ये 7 राष्ट्रवादी अजितदादा गट उमेदवार विजयी
3 भाजप उमेदवार विजयी
मुरगुड नगरपरिषद-
शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी
तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर मिळाला विजय
करमाळा-
करमाळा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहिनी संजय सावंत विजयी
शिराळा नगरपंचायत-
भाजपा, शिवसेनेचे चार उमेदवार विजयी
दोन्ही राष्ट्रवादी आघाडी केवळ एका जागेवर विजयी
मैंदर्गी नगरपरिषद-
भाजपचे 8 नगरसेवक तर स्थानिक गटाचे 2 नगरसेवक विजयी
बार्शी नगरपरिषद-
भाजपाचे 5 नगरसेवक विजयी, तर शिवसेना (उबाटा) गटाचे 3 नगरसेवक विजयी.
औसा नगरपरिषद-
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगरपरिषदेवर ताबा२३ जागे पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय,6 जागेवर भाजपाचा विजय, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, गेल्या वेळेस दोन वरून यावेळी शून्यावर काँग्रेस, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख साडेचारशे मतांनी विजय
https://marathi.abplive.com//amp/amp/amp/amp/amp/amp
आटपाडी नगरपंचायत-
भाजपा सहा जागावर विजयी, तर शिंदेंची शिवसेना सात जागांवर विजयी, राष्ट्रवादी एका जागेवर विजयी
जेजुरी नगरपरिषद-
भाजपा गटाचे दोन उमेदवार विजयी, तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयी
खेड नगरपरिषद-
२१ पैकी २१ जागांवर विजयी, ३ भाजपा आणि १८ शिवसेना
माधवी बुटाला शिवसेनेच्या नगराध्यक्ष विजयी
माळेगाव नगरपंचायत-
ईश्वर चिट्टीमधून पक्ष उमेदवार विजयी
गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना 616 मत अशी समान पडल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. यामध्ये अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे या विजयी झाल्या आहेत.
सिंदखेड राजा - शरद पवार गट - सौरभ तायडे - विजयी.
लोणार - काँग्रेस - मीराताई भूषण मापारी - विजयी
खामगाव - भाजपा - अपर्णा फुंडकर - विजयी.
देऊळगाव राजा - अजित पवार गट - माधुरी शिंपने - विजयी.
दूधनी नगरपरिषदेत-
शिंदे गटाचे 14 नगरसेवक विजयी
सांगोला नगरपरिषद-
17 जागांवर शहाजी बापू पाटील यांचा एक हाता विजय
दोन आधीच बिनविरोध आल्या होत्या.
राहाता नगरपालीका-
भाजपचे _ स्वाधीन गाडेकर_ बहुमताने विजयी..20 पैकी 19 जागेवर भाजप सेनेचा विजय...विरोधकांना मिळाली अवघी एक जागा...
देवळाली प्रवरा नगरपालीका-
माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सत्ता राखली..भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार _ सत्यजित कदम _ विजयी..जनतेने दुसर्यांदा दिली नगराध्यक्ष पदाची संधी...14 जागेवर भाजपचे नगरसेवक विजयी...काॅग्रेसचा चार जागांवर विजय...
नेवासा नगरपालीका-
माजी आमदार शंकरराव गडाख यांचा गड आला पण सिंह गेला..17 पैकी 10 जागेवर गडाखांचे उमेदवार विजयी..मात्र नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय..6 जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी..1 जागेवर आम आदमी पार्टीचा विजय...
धाराशिव नगरपरिषद- (Dharashiv Nagarparishad Result 2025)
भाजपा- 4 ( 3 विजयी 1 जागेचा निकाल येणे बाकी)शिवसेना शिंदे - 3स्थानिक आघाडी - 1 ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )शिवसेना उबठा - 0काँग्रेस - 0राष्ट्रवादि काँग्रेस अजित पवार - 0राष्ट्रवादि काँग्रेस शरद पवार - 0
बदलापूर नगरपरिषद-
बदलापूर नगरपरिषद नगराध्यक्ष भाजप उमेदवार रुचिता घोरपडे विजयी
भाजपा - 23 नगरसेवक विजयी
शिंदे शिवसेना - 23 नगरसेवक विजयी
राष्ट्रवादी अजित पवार गट - 3 नगरसेवक विजयी
https://marathi.abplive.com//amp/amp/amp/amp/amp/amp
सोलापूरमधील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्षपदाचा निकाल-
अक्कलकोट
नगराध्यक्ष - भाजप, मिलन कल्याणशेट्टी
नगरसेवक एकूण - 25भाजपा - 22शिंदे सेना - 1काँग्रेस - 2
दुधनी नगरपरिषद
नगराध्यक्ष - शिवसेना शिंदे गट, प्रथमेश म्हेत्रे
नगरसेवक एकूण - 20शिंदेसेना - 20भाजपा - 00
मैंदर्गी नगरपरिषद नगराध्यक्ष - भाजप, अंजली बाजारमठ
नगरसेवक एकूण - 20भाजपा - 18स्थानिक आघाडी - 2
मोहोळ नगरपरिषद
नगराध्यक्ष - शिवसेना शिंदे गट, सिद्धी वस्त्रे
नगरसेवक एकूण - 20शिंदेगट - 08भाजपा - 11शिवसेना ( UBT ) - 1
बार्शी नगरपरिषद
नगराध्यक्ष : भाजप, तेजस्विनी कथले
नगरसेवक एकूण - 42भाजप - 23 ठाकरे गट - 19
लातूर-
विभाग - मराठवाडाजिल्हा - लातूरएकूण नगर परिषद - ०४एकूण नगर पंचायत - ०१
नगर परिषद - औसा
एकूण जागा – २३नगरसेवक कल/निकालभाजप - ०६शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - १७काँग्रेस -ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी -इतर –
नगर परिषद - उदगीर
एकूण जागा – ४०नगरसेवक कल/निकालभाजप - १३शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - २०काँग्रेस - ०५ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी -इतर – ०२
नगर परिषद - निलंगा
एकूण जागा – २३नगरसेवक कल/निकालभाजप - १५शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - काँग्रेस - ०८ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी -इतर –
नगर परिषद - अहमदपूर
एकूण जागा – २५नगरसेवक कल/निकालभाजप - ०३शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - १६काँग्रेस -ठाकरेंची शिवसेना - ०३शरद पवार राष्ट्रवादी - ०३इतर –
नगर पंचायत - रेणापूर
एकूण जागा – १७नगरसेवक कल/निकालभाजप - १०शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - काँग्रेस - ०५ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी - ०१इतर – ०१
जिल्हा - लातूर
जिल्ह्यातील एकूण नगराध्यक्षपदं – ०५भाजप - ०४शिंदेंची शिवसेना -अजित पवार राष्ट्रवादी - ०१काँग्रेस -ठाकरेंची शिवसेना -शरद पवार राष्ट्रवादी -इतर –
नाशिक जिल्हा नगरपरिषद पक्षनिहाय सविस्तर माहिती- (Nashik Nagarparishad Result 2025)
१) नगरपरिषद - भगूरएकूण जागा - २०+१नगराध्यक्ष - प्रेरणा बलकवडे ( अजित पवारांची राष्ट्रवादी )भाजप - ५शिंदेंची शिवसेना - ८अजित पवार राष्ट्रवादी - ४काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - २शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - १
२) नगरपरिषद - इगतपुरी एकूण जागा - २१+१नगराध्यक्ष - शालिनी खातळे ( शिंदेंची शिवसेना )भाजप - २शिंदेंची शिवसेना - ५अजित पवार राष्ट्रवादी - १३काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - १शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - ०
३) नगरपरिषद - त्र्यंबकेश्वर एकूण जागा - २०+१नगराध्यक्ष - त्रिवेणी तुंगार ( शिंदेंची शिवसेना )भाजप - ६शिंदेंची शिवसेना - ५अजित पवार राष्ट्रवादी - ७काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - ०शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - २
४) नगरपरिषद - सिन्नरएकूण जागा - ३०+१नगराध्यक्ष - विठ्ठलराजे उगले ( अजित पवारांची राष्ट्रवादी )भाजप - २शिंदेंची शिवसेना - १अजित पवार राष्ट्रवादी - १३काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - १४शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - ०
५) नगरपरिषद - ओझर एकूण जागा - २७+१नगराध्यक्ष - अनिता घेगडमल ( भाजप )भाजप - १६शिंदेंची शिवसेना - ०अजित पवार राष्ट्रवादी - ६काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - ५शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - ०
६) नगरपरिषद - पिंपळगाव बसवंत एकूण जागा - २५+१नगराध्यक्ष - डॉ. मनोज बर्डे ( भाजप )भाजप - ८शिंदेंची शिवसेना - १०अजित पवार राष्ट्रवादी - ७काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - ०शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - ०
७) नगरपरिषद - सटाणाएकूण जागा - २४+१नगराध्यक्ष - हर्षदा पाटील ( शिंदेंची शिवसेना )भाजप - १५शिंदेंची शिवसेना - ४अजित पवार राष्ट्रवादी - १काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - ४
८) नगरपरिषद - चांदवड एकूण जागा - २०+१नगराध्यक्ष - वैभव बागुल ( भाजप )भाजप - ११शिंदेंची शिवसेना - २अजित पवार राष्ट्रवादी - काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - १शरद पवार राष्ट्रवादी - १इतर - ५
९) नगरपरिषद - येवला एकूण जागा - २६+१नगराध्यक्ष - राजेंद्र लोणारी ( अजित पवारांची राष्ट्रवादी )भाजप - ३शिंदेंची शिवसेना - १०अजित पवार राष्ट्रवादी - ११काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - शरद पवार राष्ट्रवादी - २इतर - ०
१०) नगरपरिषद - नांदगावएकूण जागा - २०+१नगराध्यक्ष - सागर हिरे ( शिंदेंची शिवसेना )भाजप - ०इशिंदेंची शिवसेना - १९अजित पवार राष्ट्रवादी - ०काँग्रेस - ०ठाकरेंची शिवसेना - शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - १
११) नगरपरिषद - मनमाड एकूण जागा - ३३+१नगराध्यक्ष - योगेश पाटील ( शिंदेंची शिवसेना )भाजप - १शिंदेंची शिवसेना - २१अजित पवार राष्ट्रवादी - १काँग्रेस - १ठाकरेंची शिवसेना - ४शरद पवार राष्ट्रवादी - ०इतर - ३
वाशिम नगरपालिका- (Washim Nagarpalika Result 2025)
भाजप -14शिवसेना उबाठा : 12काँग्रेस 02एम आय एम 03अपक्ष 01राष्ट्रवादी काँग्रेस (अप) :00राष्ट्रवादी काँग्रेस (शप):-00शिंदे शिवसेना: 00