Maharashtra Nagaradhyaksha winners full list: महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी (Nagarpanchyat Election 2026) मतमोजणी होईल. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर निकालाचे एक-एक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत नगरसेवकांबरोबरच कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Nagaradhyaksha winning candidates: विजयी नगराध्यक्षांची यादी खालीलप्रमाणे
- चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
- अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
- जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
- दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
- मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
- करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
- मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
- हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
- औसा नगरपरिषद- परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
- आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)
- उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
- पन्हाळा नगरपरिषद- जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)
- तळेगाव नगरपरिषद- संतोष दाभाडे (भाजप)
- मुखेड नगरपरिषद- बालाजी खतगावकर (शिंदे गट)
- अलिबाग नगरपरिषद- अक्षया नाईक (शेकाप)
- म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजप)
- फुलंब्री नगरपंचायत- राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
- गंगापूर नगरपंचायत- संजय जाधव (अजित पवार गट)
- अंबाजोगाई नगरपरिषद- नंदकिशोर मुंदडा
- कळमनुरी नगरपालिका- आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
- वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजप)
- जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजप)
- पालघर नगरपरिषद- उत्तम घरत (शिंदे गट)
- तासगाव नगरपरिषद- विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
- जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
- उरूण ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
- इंदापूर नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
- मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)
- मालवण नगरपरिषद - ममता वराडकर (शिंदे गट)
- पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
- सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)
- कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
- गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)
- भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)
- गंगाखेड नगरपरिषद- उर्मिला केंद्रे (अजित पवार गट)
- देवळाली प्रवरा नगरपालिका- सत्यजित कदम (भाजप)
- अक्कलकोट नगरपरिषद- मिलन कल्याणशेट्टी (भाजप)
- रोहा नगरपालिका- वनश्री समीर शेडगे (अजित पवार गट)
- धामणगाव नगरपरिषद- डॉ. अर्चना रोठे (भाजप)
- विटा नगरपरिषद- काजल संजय म्हेत्रे (शिंदे गट)
- वडगांव मावळ नगरपंचायत- अबोली ढोरे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
- पेण नगरपालिका- प्रीतम पाटील (भाजप)
- सासवड नगरपालिका- आनंदी जगताप (भाजप)
- मंगळवेढा नगरपालिका- सुनंदा बबनराव आवताडे (भाजप)
- तुळजापूर नगरपरिषद- पिंटू गांगणे (भाजप)
- चिपळूण नगरपरिषद- उमेश सकपाळ (शिंदे गट)
- खेड नगरपरिषद- माधवी बुटाला (शिवसेना)
- राजापूर नगरपरिषद- हुस्नबानू खलिपे (काँग्रेस)
- धर्माबाद नगरपंचायत- संगीता बोलमवार (मराठवाडा जनहित पार्टी)
- बिलोली नगरपंचायत- संतोष कुलकर्णी (मराठवाडा जनहित पार्टी)
- कुंडलवाडी नगरपंचायत- कोटलवार (भाजप)
- डहाणू नगरपरिषद- राजेंद्र माच्छी (शिंदे गट)
- फुलंब्री नगरपंचायत - राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
- वैजापूर नगरपालिका- दिनेश परदेशी (भाजप)
- पैठण नगरपालिका- विद्या कावसानकर (शिंदे गट)
- सिल्लोड नगरपालिका- समीर सत्तार (शिंदे गट)
- कन्नड नगरपंचायत- शेखर फरीन बेगम (काँग्रेस)
- माथेरान नगरपालिका- चंद्रकांत चौधरी (शिंदे गट)
- बुलढाणा नगरपरिषद- पूजा संजय गायकवाड (शिंदे गट)
- चांदूर नगर परिषद- प्रियंका विश्वकर्मा (आपलं चांदूर पॅनेल)
- खुलताबाद नगरपरिषद- अमेर पटेल (काँग्रेस)
- महाबळेश्वर नगरपालिका- सुनील शिंदे (अजित पवार गट)
- अंबरनाथ नगरपालिका- तेजश्री करंजुले (भाजप)
- खोपोली नगरपालिका- कुलदीपक शेंडे (शिंदे गट)
- राहुरी नगरपालिका- बाबासाहेब मोरे
- कर्जत नगरपालिका- पुष्पा दगडे (अजित पवार गट)
- अंबड नगरपालिका- देवयानी कुलकर्णी (भाजप)
- तेल्हारा नगरपालिका- वैशाली पालीवाल (भाजप)
- देसाईगंज नगरपालिका- लता सुंदरकर (भाजप)
- मंगरुळपीर नगरपालिका- अशोक परळीकर (अजित पवार गट)
- चाकण नगरपरिषद- मनीषा गोरे (शिंदे गट)
- अकलूज नगरपालिका- रेश्मा आडगळे (शरद पवार गट)
- मोहोळ नगरपरिषद- सिद्धी वस्त्रे (शिंदे गट)
- निलंगा नगरपालिका- संजयराज हलगरकर (भाजप)
- लोणावळा नगरपरिषद- राजेंद्र सोनावणे (अजित पवार गट)
- दौंड नगरपरिषद- दुर्गादेवी जगदाळे (अजित पवार गट)
- शिरुर नगरपरिषद- ऐश्वर्या पाचारणे (अजित पवार गट)
- जेजुरी नगरपालिका- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
- आळंदी नगरपालिका- प्रशांत कुराडे (भाजप)
- जुन्नर नगरपालिका- सुजाता काजळे (शिंदे गट)
- राजगुरुनगर नगरपंचायत- मंगेश गुंडा (शिंदे गट)
- वडगाव मावळ नगरपालिका- आबोली ढोरे (अजित पवार गट)
- मंचर नगरपालिका- राजश्री गांजले (शिंदे गट)
- माळेगाव नगरपालिका- सुयोग सातपुते (अजित पवार गट)
- उरुळी फुरसुंगी नगरपालिका- संतोष सरोदे (अजित पवार गट)
- रत्नागिरी नगरपरिषद- शिल्पा सुर्वे (शिंदे गट)
- श्रीवर्धन नगरपालिका- अतुल चौगुले (ठाकरे गट)
- लांजा नगरपंचायत- सावली कुरुप (शिंदे गट)
- गुहागर नगरपंचायत- निता मालप (भाजप)
- देवरुख नगरपंचायत- मृणाल शेटये (भाजप)
- संगमनेर नगरपालिका- मैथिली तांबे (संगमनेर सेवा समिती)
- कराड नगरपरिषद- राजेंद्रसिंह यादव (शिंदे गट)
- गडचिरोली आरमोरी नगरपरिषद- नगराध्यक्षपदी भाजपचे रुपेश पुणेकर विजयी
- देसाईगंज नगरपालिका- नगराध्यक्षपदी भाजपच्या लता सुंदरकर 741 मतांनी विजयी
- दर्यापूर नगरपालिका - काँग्रेसच्या मंदा भारसाकळे विजयी
- मोर्शी नगरपालिका - प्रतीक्षा गुल्हाने, शिवसेना शिंदे गट विजयी
- नांदगाव खंडेश्वर नगरपालिका - प्राप्ती मारोडकर, शिवसेना ठाकरे गट विजयी
- चिखलदरा नगरपालिका - काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर विजयी
- धारणी नगरपालिका - भाजपचे सुनील चौथमल विजयी
- वरूड नगरपालिका - भाजपचे ईश्वर सलामे विजयी
- शेंदूरजना घाट नगरपालिका - भाजपच्या सुवर्णा वरखेडे विजयी
- चांदूर बाजार नगरपालिका - बच्चू कडू यांच्या प्रहारच्या मनीषा नांगलिया विजयी
- अकोट नगरपालिका : माया धुळे (भाजप)
- हिवरखेड नगरपालिका- सुलभा दुतोंडे (भाजप)
- बाळापूर नगरपालिका- डॉ. आफरीन (काँग्रेस)
- बार्शीटाकळी नगरपंचायत- अख्तरा खातून (वंचित बहुजन आघाडी)
- फलटण नगरपालिका- समशेरसिंग निंबाळकर (भाजप)
- पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट)
- बारामती नगरपालिका- सचिन सातव (अजित पवार गट)
- मंचर नगरपालिका- राजश्री गांजळे (शिंदे गट)
- अहमदपूर नगरपरिषद निवडणूक- स्वप्निल व्होते (भाजप)
- बदलापूर नगरपरिषद- रुचिता घोरपडे (भाजप)
- श्रीवर्धन नगरपालिका- अतुल चोगले ( ठाकरे गट)
निकालाचे लेटेस्ट अपडेट्स वाचण्यासाठी पेज रिफ्रेश करा.