Maharashtra Election 2025 : राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल (2 डिसेंबर) मतदान पार पडलंय. राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदारांचाकौलमतपेटीतकैदझालाआहे. दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळं आज (3 डिसेंबर) होणारी मतमोजणी लांबणीवर पडली आहे. आतामतदारांसहराजकीयपक्षानातोपर्यंतवाटपाहावीलागणारआहे. अशातच राज्यभरातकुठल्याजिल्ह्यातकितीटक्केमतदानझालं, याचीआकडेवारीआपणजाणूनघेऊ.
पुणे
पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायत मतदान काल पार पडले
जिल्ह्याची एकूण टक्केवारी ( अंदाजे ) - 68.01 %
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान झालेले मतदान
प्रशासनाकडून अंतिम आकडेवारी नाही अंदाजे आकडेवारी जाहीर.
मंचर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025
पुरुष – 6515स्त्रीया –6218इतर - 1एकूण – 12734टक्केवारी ( अंदाजे )– 74.19%
माळेगावपुरुष 7344महिला 7112इतर 1एकूण 14457टक्केवारी ( अंदाजे ) 77.19%
जेजुरीपुरुष 5895महिला 6436इतर 2एकूण 12333टक्केवारी ( अंदाजे ) 78.06%
वडगावएकूण मतदान 14553
पुरुष 7321 महिला 7233पुरुष टक्केवारी 71.89 महिला टक्केवारी 74.85
एकूण टक्केवारी (अंदाजे) 73.33
सासवडएकूण मतदान 22557
पुरुष 11412महिला 11145पुरुष टक्केवारी 67.86 महिला टक्केवारी 66.19
एकूण टक्केवारी ( अंदाजे ) 67.02
दौंडपुरुष 15302महिला 14650एकूण 29952
एकूण टक्केवारी ( अंदाजे )59.32%
इंदापूर
पुरुष 9750महिला 10083इतर 4एकूण 19837
एकूण टक्केवारी ( अंदाजे ) 79.89%
जुन्नर
पुरुष 8325महिला 7740एकूण 16065
एकूण टक्केवारी ( अंदाजे ) 68.39%
तळेगाव दाभाडे
पुरुष 16555महिला 15291एकूण 31846
एकूण टक्केवारी ( अंदाजे )49.24%
भोर
पुरुष 6428महिला 6437एकूण 12865
एकूण टक्केवारी ( अंदाजे )76.96% चाकण
पुरुष 12729महिला 11876एकूण 24605
एकूण टक्केवारी ( अंदाजे )74.28%
आळंदी
पुरुष 10168महिला 8994इतर 3एकूण 19165
एकूण टक्केवारी ( अंदाजे )75.66%
राजगुरूनगर
पुरुष 9176महिला 8594एकूण 17770
एकूण टक्केवारी ( अंदाजे )68.87%
लोणावळा
पुरुष 17162महिला 17349एकूण 34511
एकूण टक्केवारी ( अंदाजे )71.34%
शिरूर
पुरुष 11762महिला 11710एकूण 23472
एकूण टक्केवारी ( अंदाजे )71.14%
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगरपालिकेसाठी 78.87% मतदान
मतदानात पुरुषांच्या पेक्षा महिला जास्त आघाडीवर
जिल्ह्यात मुरगुड नगरपालिकेसाठी सर्वाधिक 88.43% मतदान
तर जयसिंगपूर नगरपंचायतीसाठी सर्वात कमी 70.20% मतदान
मुरगुड बरोबरच मलकापूर, वडगाव, पन्हाळा, चंदगड, हातकणंगले या ठिकाणी मतदानाला मोठा प्रतिसाद
नगरपरिषद
▪️जयसिंगपूर – ४९७४७ पैकी ३४९२२ (७०.२०%), ▪️मुरगूड – १०१२८ पैकी ८९५६ (८८.४३%), ▪️मलकापूर – ४९३६ पैकी ४२९२ (८६.९९ %), ▪️वडगाव - २३०४४ पैकी १९८७३ (८६.२४%), ▪️गडहिंग्लज - ३०१६१ पैकी २२१८७ (७३.५६%), ▪️कागल – २८७५३ पैकी २३२३३ (८०.८०%), ▪️पन्हाळा - २९६७ पैकी २५१२ (८४.६६%), ▪️कुरुंदवाड - २२२२४ पैकी १८४३५ (८२.९५%), ▪️हुपरी - २४८०२ पैकी २००५२ (८०.८५%), ▪️शिरोळ - २४५३९ पैकी १९१९६ (७८.२३%)
नगरपंचायत ▪️आजरा -१४६८६ पैकी ११४३४ (७७.८६%), ▪️चंदगड - ८३१५ पैकी ६९९१ (८४.०८%)▪️हातकणंगले - ११४३७ पैकी ९६०६ (८३.९९%) मतदान झाले.
एकूण सरासरी = 67.10 टक्के मतदान
नगरपालिका नाव - टक्केवारी
1) अक्कलकोट - 64.25%2) दूधनी - 70.97%3) मैंदर्गी - 72.89%4) बार्शी - 63.36%5) मोहोळ - 71.72%6) अकलूज - 69.22%7) कुर्डुवाडी - 66.84%8) पंढरपूर - 64.34%9) करमाळा - 72.78%10 सांगोला - 77.70%
एकूण सरासरी = 67.10 टक्के मतदान
एकूण मतदार : 4,03,810पुरुष : 201054महिला : 202664इतर : 92
मतदान केलेले एकूण मतदार : 270941मतदान केलेले एकूण पुरुष : 138000मतदान केलेले एकूण महिला : 132911मतदान केलेले एकूण इतर : 30
जळगाव
जामनेर 60.68भुसावळ 54.91यावल 73.16फैजपूर 71.91पाचोरा 68.82वरण गाव 72.71अमळनेर 64.48चाळीसगाव 62.58सावदा 69.99चोपडा 67.97भडगाव 68.70रावेर 74.74धरणगाव 72.54एरंडोल 75.49पारोळा 72.87 नशिराबाद 68.11 मुक्ताईनगर 64.44शेंदुर्णी 69.89एकूण 65.56
चार नगरपालिकेसाठी ७४.३५ टक्के मतदान
मालवण : ७४.०४ टक्के
वेंगुर्ले : ७४.२९ टक्के
सावंतवाडी : ६९.३६ टक्के
कणकवली : ७९.७१ टक्के
एकूण : ७४.३५ टक्के
नाशिक जिल्हा
एकूण 68.34 टक्के= अकरा नगरपरिषद.
- पिंपळगाव 73.21 टक्के - मनमाड 63.61 टक्के - भगूर 73.28 टक्के - नांदगाव 60.28 टक्के- सिन्नर 67.65 टक्के - सटाणा 67.54 टक्के - त्र्यंबकेश्वर 85.66 टक्के - इगतपुरी 68.68 टक्के- ओझर 62.31 टक्के - चांदवड 74.52 टक्के - येवला 73.91 टक्के
अमरावती जिल्ह्यात 11 नगर पालिका, नगर पंचायत निवडणूक, अंतिम टक्केवारी
अमरावती जिल्ह्यातील 11 नगर पालिका, नगर पंचायतीत 68.38 टक्के मतदान
अचलपूर - 69.73वरुड - 64.07दर्यापूर - 68.66मोर्शी - 65.78चिखलदरा - 85.23शेंदूरजना घाट - 73.53चांदूर रेल्वे - 68.49चांदूरबाजार - 67.13धामणगाव रेल्वे - 67.21धारणी - 64.43नांदगाव खंडेश्वर - 73.30
बुलढाणा - मतदानाची अंतिम टक्केवारी
बुलढाणा - 54.20%चिखली - 71.02%खामगाव - 70.65%मलकापूर - 74.04%मेहकर - 74.41%शेगाव - 68.98%सिंदखेड राजा - 85.08%लोणार -72.26%नांदुरा - 74.59%जळगाव जामोद - 67.87% बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण 69.42%मतदान झालं आहे.
यवतमाळ- अंतिम नगरपरिष मतदान टक्केवारी
आर्णी- 66.66घाटंजी- 75.81वणी - 66.83दिग्रस -70.80उमरखेड - 66.51पुसद - 61.95दारव्हा- 71.42पांढरकवडा- 69.35नेर - 67.32ढाणकी (नगरपंचायत)- 77.60
एकूण टक्केवारी- 67.84
अकोला जिल्हा 4 नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक
जिल्ह्यातील मतदान टक्केवारी
1) हिवरखेड नगरपालिका - 73.922) बार्शीटाकळी (नगरपंचायत) -73.073) तेल्हारा नगरपालिका -70.004) मूर्तिजापूर नगरपालिका -64.505) अकोट नगरपालिका – 65.12
गोंदिया : मतदानाची अंतिम टक्केवारी
गोंदिया 62.80%तिरोडा 65.62%गोरेगांव 80.90%सालेकसा 84.90%
एकुण टक्केवारी : 73.55 %
महत्वाच्या बातम्या:
