Ajit Pawar NCP Minister Portfolio Allocation announced : देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Devendra Fandnavis Cabinet) मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर करण्यात आलं आहे.  हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter session) शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप (Khatevatap) जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. अखेर आज सर्व मत्र्यांना त्यांची खाती मिळाली आहेत. 

Continues below advertisement

अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती ? 

अजित पवार - अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्कहसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षणधनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणअदिती तटकरे - महिला व बालविकासमाणिकराव कोकाटे - कृषी बाबासाहेब पाटील - सहकार नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासनदत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालयमकरंद जाधव - मदत आणि पुनर्वसन

इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 

Continues below advertisement

भाजपकडे असणारी खातीदेवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी चंद्रशेखर बावनकुळे - महसूल राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण) गणेश नाईक - वनमंत्री मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकासजयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण माधुरी मिसाळ - शहरी विकास, वाहतूक, सामाजिक न्याय आकाश फुंडकर - कामगार जयकुमार गोरे - ग्रामविकास आणि पंचायती राज  शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक उपक्रम आशिष शेलार - माहिती तंत्रज्ञाननितेश राणे - मत्स्य आणि बंदरे अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांकडे कुठली खाती?कॅबिनेट मंत्री

1.उदय सांमत - उद्योग व मराठी भाषा

2.प्रताप सरनाईक - वाहतूक

3.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

4.भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन

5.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

6.दादा भूसे - शालेय शिक्षण

7.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

8.संजय राठोड - मृदा व जलसंधारण

9.संजय शिरसाट - सामाजिक न्याय

राज्यमंत्री

10. योगश कदम -  ग्रामविकास, पंचायत राज

11. आशिष जैस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Portfolio Allocation : अखेर खातेवाटप जाहीर, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती? संपूर्ण यादी!