1. हैदराबाद गॅझेट लागू करण्याला सरकारची तत्वत: मंजुरी, न्यायमूर्ती शिंदे समितीचा मनोज जरांगेंना शब्द, आझाद मैदानात जाऊन घेतली भेटhttps://tinyurl.com/4cdxmnyv  आझाद मैदानात सरकारनं आलं पाहिजे, शिंदे समितीला विनाकारण पुढे करत आहेत; हैदराबाद, सातारा गॅझेटिअरला एक मिनिट वेळ देणार नाही; आरक्षणाबाबत मनोज जरांगेंचा ठाम निर्धार https://tinyurl.com/22mpu29b  

2. मनोज जरांगेंचं आझाद मैदानावर उपोषण सुरु असतानाच ओबीसींनी शड्डू ठोकला; नागपुरात आजपासून साखळी उपोषण, ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध https://tinyurl.com/4pw5u35z मराठवाड्यातील मराठा कुणबी असा अहवाल द्या, मनोज जरांगे यांची माजी न्या.संदीप शिंदे यांच्याकडे मागणी https://tinyurl.com/3yan8xv7 

3. मनोज जरांगेंच्या मुख्य मागणीवर अमित शाह यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा; मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेतही सखोल मंथन, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/34f7safx अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; एकनाथ शिंदेंनी मार्ग काढला, स्वत:चं विमान दिलं; गृहमंत्री सहकुटुंब गुजरातला रवाना https://tinyurl.com/muej8c7n 

4. राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते एबीपी माझा कार्यालयातील बाप्पांची आरती, गणरायाच्या साक्षीने आरक्षण आंदोलनाबाबत देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका https://tinyurl.com/4srsh2a4  मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार संजय केनेकर यांचं स्फोटक वक्तव्य https://tinyurl.com/bddswpjk 

5. मागच्या वेळी प्रश्न सुटला, मग परत मराठा आंदोलन का? हे एकनाथ शिंदेंना विचारा; राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांना कात्रीत पकडलं https://tinyurl.com/vcz5kuvz  राज ठाकरे म्हणाले, आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनाच विचारा; आता चंद्रकांत पाटील उपमुख्यमंत्र्‍यांच्या मदतीला धावले; म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत त्यांनी जे जे शब्द दिले, ते पूर्ण केले https://tinyurl.com/eatbtrdt 

6. मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य,'तामिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही?; केंद्र सरकारने याच्यामध्ये निर्णय घ्यावाhttps://tinyurl.com/vh2p3ah5  'ज्यांच्याकडे सातबारा त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या';  सुरेश धसांसह बीड जिल्ह्यातील आमदारांची वेगळीच मागणी, नवा वाद उभा राहण्याची शक्यता https://tinyurl.com/49sn4p3j 

7. मराठा आंदोलक सिग्नल अन् बेस्ट बसवर चढले, CSMT परिसरातील रस्ते जॅम; दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी, वातावरण निवळलं https://tinyurl.com/4sdwmvnv  मनोज जरांगेंचा इशारा आणि मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर BMC ला खडबडून जाग; महापालिकेने तातडीने शौचालयासह 10 सुविधा पुरवल्या https://tinyurl.com/mr4dsu7x 

8. बीडमध्ये भीषण अपघात, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू; तरुणाचे पोलीस भरतीचे स्वप्नही अधुरे राहिलं https://tinyurl.com/3asbesb7  संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडला सुट्टी नाही; बीड न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला, तुरुंगातील मुक्काम वाढला https://tinyurl.com/uxxd55u2 

9. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांचा फोटो शेअर करत रितेश देशमुखची पोस्ट, म्हणाला, लवकरच समाधानकारक तोडगा निघावा, मनोज जरांगेंच्या आरोग्यासाठी प्रार्थना https://tinyurl.com/4vbn5x7m  मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी नाशिकमधील मुस्लीम महिला सरसावल्या, चुलीवर भाकरी थापटून तब्बल 2500 भाकऱ्या पाठवल्या https://tinyurl.com/3xj262bj 

10. गणेशोत्सवात पावसाचा धुमाकूळ, पुढील 2 दिवस जोर ओसरणार; हळूहळू पुन्हा वाढणार, हवामान विभागाचा अंदाजhttps://tinyurl.com/2s4htpft  मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, अतिवृष्टीची दाहकता समोर; शेतीसह जनावरांचे मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत https://tinyurl.com/2eezn5xs 

*एबीपी माझा स्पेशल*

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणं शक्य आहे का?; ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणे यांनी A टू Z सांगितलं!https://tinyurl.com/2f34uze5

गोंडस नातवाला कडेवर घेऊन अमित शाह लालबागचा राजाच्या दर्शनालाhttps://tinyurl.com/2c9r85n2 

*एबीपी माझा Whatsapp Channel  - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*