1. मुंबईत ठाकरे बंधूंसोबत युती नको, BMC निवडणुकीत स्वबळावर लढायचं; मुंबईतील बैठकीत काँग्रेस नेत्यांचं ठरलं, हायकमांडकडे एकमुखाने मागणी करणार https://tinyurl.com/35m2ty6z काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, संजय राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, आम्ही दिल्लीत चर्चा करत आहोत https://tinyurl.com/558n9etf
2. सकाळची पत्रकार परिषद संपताच संजय राऊतांची प्रकृती बिघडली; फोर्टिस रुग्णालयात दाखल, तपासणीनंतर रुग्णालयातून घरी रवाना https://tinyurl.com/3c4526s4 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली पाहिजे, पण युती न झाल्यास मित्र पक्षावर कोणीही टीका करु नये; भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कार्यकर्त्यांना सूचना https://tinyurl.com/39c85hxm
3. आनंदाच्या शिधा'नंतर एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ''मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा'' ही योजना बंद होण्याची शक्यता; यंदा योजनेला अद्यापही सुरुवात नाही https://tinyurl.com/35p7eykb शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता; आर.आर. आबांच्या मुलाला मिळू शकते युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी https://tinyurl.com/b9wrr7x7
4. अजित पवारांचा दम, संगमनेरमधील जनआक्रोश मोर्चात संग्राम जगतापांच्या डोक्यावरील भगवी टोपी गायब; माध्यमांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार https://tinyurl.com/5f5d39y6 आगामी काळात संग्राम जगताप भाजपमध्ये प्रवेश करतील, रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, भाजपकडून ऑपरेशन लोटसचे सत्र दोन सुरू https://tinyurl.com/bdd9k2w7
5. मंत्री चंद्रकांत पाटलांच्या मार्फत माझ्यावर मोक्का लावण्याची तयारी; शिवसेनेच्या रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/4kw3k66m एकनाथ शिंदेंनी भाजपशी पंगा न घेण्याची समज दिल्यानंतर धंगेकर म्हणाले, 'माझं राजकीय नुकसान झालं तरी पुणेकरांसाठी माझी तयारी' https://tinyurl.com/3ctcz558
6. पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 132 कोटींना विक्री; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा दावा, कोणत्याही सभासद किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय, क्रांतिकारी शेतकरी संघटना न्यायालयात जाणार https://tinyurl.com/26ap8f3k नाशिकमध्ये माजी नगरसेवक प्रकाश लोंढेंच्या कार्यालयात सापडलं 'गुप्त भुयार'; कब्जा केलेला बंगलाही सील, लोंढे पिता-पुत्राचे कारनामे पाहून पोलीसही चक्रावले https://tinyurl.com/2frmdhxr
7. विषारी कफ सिरपचा वाढता विळखा, यवतमाळच्या कळंबमध्ये 6 वर्षीय चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू; अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल https://tinyurl.com/4frx7yrn महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा शिरकाव, धुळ्यात आढळला पहिला रुग्ण; प्रशासन अलर्ट मोडवर, रुग्ण स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल https://tinyurl.com/523kbmmv
8. कोल्हापूरसह दक्षिण भारतात अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या राजू नेर्लेकरच्या मुसक्या आवळल्या; 2 वर्षानंतर अटक https://tinyurl.com/bdfmkcnh पुण्यातील कोंढव्यात ट्रॅफिक पोलिसाला दारुड्या टोळक्याची मारहाण, कान अन् नाकातून रक्ताची धार, ससूनमध्ये उपचार https://tinyurl.com/39xf685u
9. वॉशिंग मशिनची ऑनलाईन सर्व्हिस महागात पडली, बँक खात्यातून 4 लाख 65 हजार गायब; जळगावातील व्यक्तीची सायबर सेलकडे तक्रार https://tinyurl.com/bdhceeb4 स्मशानभूमीत प्रेताला चाचपून पाहिलं, अंगावरच्या दागिन्यांसह अस्थीही लंपास केल्या; जळगावात आठवड्यात सलग दुसरा प्रकार https://tinyurl.com/544hnszr
10. दिल्ली कसोटीचा निकाल पाचव्या दिवशी लागणार; टीम इंडियाला जिंकण्यासाठी अजून 58 धावांची गरज, चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 390 धावांवर आटोपला https://tinyurl.com/p9etc5h3 यशस्वी जैस्वालला चेंडू फेकून मारणे पडले महागात; वेस्ट इंडिजच्या गोलंदाजावर आयसीसीकडून मोठी कारवाई, सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावला https://tinyurl.com/bdfae4wk
एबीपी माझा स्पेशल
लक्ष्मीपूजन 20 की 21 ऑक्टोबरला? सुख-समद्धीसाठी कधी कराल पूजा? पंचांगकर्ते मोहन दातेंनी दिली माहिती, सांगितले शुभ-मुहूर्त https://youtu.be/qfEgQCZxnR8?si=bQmV1njVA7T4tGBX
शेतमजूर दाम्पत्यासाठी देवाभाऊ देवासारखे धावले; एका SMS मुळे आई-वडिलांस घडलं लेकांचं अंत्यदर्शन https://tinyurl.com/mvnd5832
संजय राऊतांमुळे मनसे नाराज, उलटसुलट चर्चांना उधाण येताच राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज; नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/bdz4hebd