1. 15 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर 16/11च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात, पाकिस्तान म्हणतो, 'तो आमचा नव्हेच' https://tinyurl.com/599bjytc भाजपने क्रेडिट घ्यायला 'तहव्वूर राणा'ला भारतात आणलं का? संजय राऊतांचा सवाल, म्हणाले, मग पुलवामाचेही क्रेडिट घ्या https://tinyurl.com/2wkt9etd
2. महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचे पर्यटन, 10 दिवसांची आयकॉनिक रेल्वेटूर सुरू होणार; रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यासह पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा https://tinyurl.com/3h3wuxrw
3. भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद मिळालं नाहीतर मोठा उठाव होईल, अमित शाहांच्या रायगड दौऱ्याआधीच शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींचा इशारा https://tinyurl.com/mr35ey6x राणे साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक, तो क्षण मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवलाय, परतफेड करणारच; नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा https://tinyurl.com/5dp6y4jd
4. ST कर्मचाऱ्यांच्या पगाराची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहचत नाही, आता दर महिन्याला अर्थमंत्रालयात ठाण मांडणार; मंत्री प्रताप सरनाईक संतापले https://tinyurl.com/3essrbbr महिन्याच्या 7 तारखेला ST कर्मचाऱ्यांचा पगार, महामंडळाला 120 कोटी तातडीने; मंत्री सरनाईकांच्या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/my397527
5. हे असे लांब कानाचे कुत्रे आपल्याकडे असतात का? रायगड समाधीजवळील वाघ्या कुत्र्याच्या स्मारक इतिहासावर उदयनराजेंचा थेट सवाल https://tinyurl.com/vatbjht6 भाजप आमदार म्हणाले, 'तुम्हाला सहकारमधले काही कळत नाही,' रोहिणी खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, 'कसं आहे ना, बहुमत असल्यावर लोकांना आपणच श्रेष्ठ वाटतो' https://tinyurl.com/3uye3s9u
6. रुग्णाला काय अमृत पाजलंय का? डेंग्यूच्या रुग्णाला सहा लाखांचे बिल, आमदार संतोष बांगर डॉक्टरांवर भडकले https://tinyurl.com/5n7wruhc आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत! आरोपी पळून जाण्यापूर्वी अटक करा; तनिषा भिसेंच्या परिवाराच्या सरकारपुढे केल्या 5 महत्वाच्या मागण्या https://tinyurl.com/yszxnxtc
7. उष्माघाताचा पहिला बळी विदर्भात; 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर https://tinyurl.com/njxcpvjw
8. मुंबईच्या जुहू तारा रोडवरील शासकीय भूखंड विनापरवाना वापरला, सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यावर नियमभंगाचा ठपका https://tinyurl.com/38nsbn9y नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये भ्रष्टाचाराची कीड, 15 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा, सीबीआयची मोठी कारवाई https://tinyurl.com/mumjxhct
9. महात्मा फुलेंचे कार्य शासनाला मान्य, सेन्सॉर बोर्डने आपली विचारसरणी लादू नये; 'फुले' चित्रपटातील दृष्य हटवण्यावरुन प्रकाश आंबेडकरांची सडेतोड भूमिका https://tinyurl.com/5824z75x शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर कळंबा तुरुंगाबाहेर, पोलिस सुरक्षेमध्ये नागपूरला जाणार https://tinyurl.com/mr2as67j
10. 'बाप जर मुलींवर बलात्कार करत असेल तर मुलींनी बापाचा खून करावा', लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरुन अभिनेत्री अलका कुबल कडाडल्या https://tinyurl.com/287xp2x8 जया बच्चन यांना 'क्लॉस्ट्रोफोबिया' आजार झालाय, म्हणून त्या सारख्या चिडतात; श्वेता-अभिषेकचा खळबळजनक खुलासा https://tinyurl.com/mrx9x2kf
*एबीपी माझा स्पेशल*
'पोरांनो मला माफ करा, मी लताचा शेवट करतोय', नाशिकच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गळा आवळून केला खून; स्वत:चेही जीवन संपवत चिठ्ठीत बरंच काही लिहिलं https://tinyurl.com/bdzhfha5
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वी सोन्याला मोठी झळाळी, दिवसभरात दरात 2020 रुपयांची वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी 95,400 रुपयेhttps://tinyurl.com/yn8undfs
रक्तचंदनाच्या एका झाडामुळे महाराष्ट्रातील शेतकरी झाला करोडपती; रेल्वेला 1 कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडलंhttps://tinyurl.com/epfhm2dw
*एबीपी माझा Whatsapp Channel-* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w