Continues below advertisement

1. अहिल्यानगरमधून गृहमंत्री अमित शाहांचा शब्द; सरकारने आम्हाला अतिवृष्टीचा संपूर्ण अहवाल पाठवावा, मोदीजी शेतकऱ्यांना मदत करण्यास अजिबात उशीर करणार नाहीत https://tinyurl.com/46657nxk अमित शाहांच्या शिर्डी दौऱ्याआधीच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड, संजय राऊत भडकले; म्हणाले, तुम्ही गृहमंत्री आहात मग तुम्हाला इतके भय वाटण्याचे कारण काय? https://tinyurl.com/yph75tnx 

2. सरकारकडून 10-10 हजार कोटी घेता आणि नफ्यातून शेतकऱ्यांना पाच रूपये देण्याची दानत नाही; काटामारी करणारे कारखाने मी शोधून काढलेत, त्यांना आता दाखवतो; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इशारा https://tinyurl.com/2z94xdme अतिवृष्टीनंतर ऊस उत्पादकांना मदत द्यायला हवी, त्यावेळी त्यांच्याकडून सीएम फंडासाठी सक्तीनं वसुली अत्यंत चुकीची; शरद पवार मुख्यमंत्र्‍यांशी चर्चा करणार https://tinyurl.com/y3xbkf7s 

Continues below advertisement

3. राज ठाकरे थेट मातोश्रीवर, संजय राऊतांच्या नातीच्या बारशाच्या कार्यक्रमात आधी भेटले, नंतर बंधूंमध्ये घरी झाली चर्चा https://tinyurl.com/p8kj2nd7  पंचनाम्याचा प्रस्ताव द्या, केंद्राकडून लवकरात लवकर मदत देतो, अमित शाहांकडून वचन; अजित पवारांनी भाषणात सांगितलं https://tinyurl.com/23b3mnud 

4. रामदास कदमांची पत्नी थेट माध्यमांसमोर; अनिल परबांचे आरोप फेटाळले, सांगितला जळालेल्या दिवशीचा थरारक प्रसंग https://tinyurl.com/3dhzd6f6 अनिल परब भाXXX, उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोलला, बदनामीचा खटला दाखल करत मी कोर्टात जाणार; रामदास कदमांचा थेट इशारा https://tinyurl.com/5792kx6k 

5. रामदास कदमांच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंच्या विधानाने भुवया उंचावल्या; म्हणाले, कोणाच्या मनात काय, कोणाच्या ध्यानात काय हे तुम्ही आम्ही कोणच काही सांगू शकत नाही. https://tinyurl.com/yt82netf सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा रामदास कदमांचा हेतू; दादा भुसेंचा पलटवार, म्हणाले, त्यांना शिवसेना किती माहिती आहे? https://tinyurl.com/2f75kvjp 

6. पुण्यात रिक्षाला धडक देण्यापू्र्वी गौतमी पाटीलच्या वाहनातून 2 व्यक्ती उतरल्या; पेट्रोल पंपावरील नवा CCTV व्हिडिओ समोर https://tinyurl.com/yefypwjy पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अग्रवालांच्या महाबळेश्वरमधील हॉटेलचं सील उघडलं; मोठ्या राजकीय दबावानंतर निर्णय घेतल्याची चर्चा https://tinyurl.com/55djsbw6 

7. एका जागेचा दर 30 लाख, सांगली जिल्हा बँकेच्या नोकरभरतीवरून आमदार सदाभाऊंचा सरकारला घरचा आहेर, सहकार मंत्र्यावर गंभीर आरोप https://tinyurl.com/yc7fmzss पुराचे अश्रू पुसेपर्यंत पुन्हा पाऊस कोसळला; लातुरात 3 पूल पाण्याखाली, रस्ते ठप्प, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी https://tinyurl.com/kx7hvvwb 

8. कोकण किनारपट्टीला 'शक्ती' चक्रीवादळाचा धोका, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा; मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना अलर्ट https://tinyurl.com/4epnbh2d नृत्यांगणा हिंदवी पाटीलकडून पूरग्रस्त भागात जाऊन मायेची उब; सोला'पुरातील गावात' चिमुकल्यांना शाळेच्या साहित्याची मदत https://tinyurl.com/4eak6bv6 

9. गोरक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या कोणत्याही पक्षाला, आम्ही एआयएमआयएमलाही समर्थन देऊ; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती स्पष्टच बोलले https://tinyurl.com/8j2uyjxj लेह हिंसाचारात मृत्यू झालेल्या चार जणांची स्वतंत्र न्यायालयीन चौकशीची होत नाही तोपर्यंत मी तुरुंगातच राहणार; सोनम वांगचुक यांचा एल्गार, जेलमधून लिहिलं पत्र https://tinyurl.com/mwktsu64 

10. पाकिस्तानी विरोधाची धग महिला टीम इंडियामध्येही पोहोचली; महिला वन डे विश्वचषक सामन्यात हरमन प्रीत कौरने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन टाळलं https://tinyurl.com/muwuvccn रोहित शर्मानं 16 वर्ष दिली पण, आपण त्याला एकही देऊ शकलो नाही; माजी क्रिकेटर मोहम्मद कैफकडून शुभमन गिलच्या कॅप्टन्सीवर प्रश्न उपस्थित https://tinyurl.com/7527nh32 

*एबीपी माझा स्पेशल*

माझा कट्टा - पाण्यात उतरुन लोकांचे जीव वाचवणारे खासदार ओमराजे निंबाळकर https://www.youtube.com/watch?v=0XcAy11AGlw&feature=youtu.be 

सोलापूरच्या हिप्परगा तलावाला जागतिक वारसा दर्जा; ब्रिटिशांनी बांधलेलं ऐतिहासिक ठिकाण जगाच्या नकाशावर https://www.youtube.com/watch?v=0XcAy11AGlw 

वाहनधारकांना मोठा दिलासा, टोलवर UPI ने पेमेंट केल्यास होणार फायदा; फास्टटॅगवापरणाऱ्यांसाठी नवा नियम https://tinyurl.com/mwtk9jnp 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*