1. पाकव्याप्त काश्मीरमधील मदरशांना 10 दिवसांची सुट्टी; पाकचे धार्मिक विभागाचे प्रमुख म्हणाले, नरेंद्र मोदी आणि हवामान अशा दोन आव्हानांचा आम्ही सामना करतोय https://tinyurl.com/4pe7wz37 पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हवीय तुरुंगातील माजी पंतप्रधान इम्रान खान यांची मदत; मनधरणीसाठी सुरुवात, पाकिस्तानमध्ये वेगवान घडामोडी https://tinyurl.com/3rnatyd7
2. पहलगामनंतर पाकिस्तानविरोधात पडद्यामागून तयारी अन् इकडं भारताने गंगा एक्स्प्रेसवेवर विराट शक्ती दाखवली! राफेल, जग्वार आणि मिराजने केलं सराव उड्डाण https://tinyurl.com/3s8wy9eu पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री; लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह एका रॅलीत भाग घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल https://tinyurl.com/ms2mdy4z
3. नरेंद्र मोदींच्या जागी मी असतो तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर'पुतिन' नीती वापरली असती; युद्धासंदर्भात प्रकाश आंबेडकरांच्या केंद्र अन् राज्य सरकारला सूचना https://tinyurl.com/54evvmyn पहलगाम हल्ला होऊन दहा दिवस लोटले, नुसता गडगडाटच, जो गरजते हैं वो बरसेंगे क्या? माजी आमदार अनिल गोटेंचा मोदी सरकारवर प्रहार https://tinyurl.com/yjtp878f
4. लाडक्या बहिणींना गुडन्यूज, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये पुढील 2-3 दिवसांत मिळणार; मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहितीhttps://tinyurl.com/mt4pkbr3
5. कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल, पुण्यातील आरोपीला बेड्या; पोलिसांकडून चौकशी सुरूhttps://tinyurl.com/2fsrvfs4 रामराजे नाईक निंबाळकरांना सातारा पोलिसांनी पाठवलं समन्स, जयकुमार गोरेंबाबतचं प्रकरण भोवण्याची शक्यता; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश https://tinyurl.com/yc86h7ah
6. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिलं आहे का? मी दिलं आहे का? मी तरी दिलं नाही; उपमुख्यमंत्री अजितदादांनी हात झटकले https://tinyurl.com/2us33az3 राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांना पितृशोक, माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन, नगरकरांचे 'काका' हरपले! https://tinyurl.com/mssxmff3
7. पालघरचे SP सगळ्यात भ्रष्ट, त्यांचा अव्वल नंबर कसा, 100 दिवसाच्या रिपोर्ट कार्डवर अंबादास दानवेंचा हल्ला, मुख्यमंत्र्यांना सवालhttps://tinyurl.com/2bm72p7n शिक्षण,पाणी,न्याय अन् हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाही; जितेंद्र आव्हाडांचा प्रकाश महाजनांवर पलटवार https://tinyurl.com/2zj5rd4z
8. मासिक पाळीत स्वयंपाक केला नाही,सासू नणंदेने छळ केल्याचा आरोप; जळगावमध्ये विवाहितेने संपवलं जीवन,रुग्णालयात भावाचा आक्रोशhttps://tinyurl.com/mr3prp85 भंडाऱ्यात सावत्र बापाकडून घरात झोपलेल्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला बेड्याhttps://tinyurl.com/k46a65t9
9. नाशिकमध्ये पिकअपची चार वाहनांना जोरदार धडक, भावासमोरच बहिणीचा दुर्दैवी अंत, भीषण अपघातात तीन जखमीhttps://tinyurl.com/2s3tnvk3 सांगलीत दिवसाढवळ्या तब्बल 40 तोळे सोन्याची बॅग चोरट्याने धूम स्टाईलने लांबवली; चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद https://tinyurl.com/mshpadcn
10. महाराष्ट्रात तापमानाचा भडका, 44.7 अंशासह सोलापूर सर्वात हॉट, अकोल्याचं तापमान 44.5 अंशावर पोहोचलं https://tinyurl.com/3zt986bw देशात अवकाळी पाऊस, वीज कोसळून 10 जणांचा मृत्यू; 100 हून अधिक विमानांचे मार्ग वळवले; महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हवामानात बदल, पावसाची शक्यता https://tinyurl.com/4f6exwbm
*एबीपी माझा स्पेशल*
भारत-पाकिस्तान सीमेवरचं शेवटचं गाव, 'दर्द'पुरातील शाळकरी मुलांचं दु:ख; दहशतवाद्यांच्या भीतीनं जीव मुठीत घेऊन शिक्षणhttps://tinyurl.com/3pk62pnk
ना जात पाहिली, ना धर्म; शिर्डीतील कैलास कोतेंनी 25 वर्षात अडीच हजार मुलींचा संसार थाटला;आई-बापाच्या मायेनं केलं कन्यादानhttps://tinyurl.com/yz6tekfk
अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतलाच नाही; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं 'कारण', म्हणाले राजेश पाटलांना निवडून द्या मग हवे तेवढे फेटे बांधतो https://tinyurl.com/2ymktd8k
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*