नागपूर: नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीमधील अवाडा कंपनीत (Tank tower collapses) आज (शुक्रवारी, ता, १९) टँक टॉवर कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. काही कामगार टॉवरखाली (Tank tower collapses) अडकल्याची माहिती समोर आली आहे. अवाडा कंपनीत सोलर पॅनल (Tank tower collapses) बनवण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना (Tank tower collapses) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत ११ कामगार गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. अवाडा कंपनीत सौर पॅनेलचे उत्पादन सुरू होते. बांधकाम कामगार एका पाण्याच्या टाकीजवळ काम करत होते आणि टाकी कोसळली आणि त्यांचे चिरडले गेले.(Tank tower collapses) 

Continues below advertisement

नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरामध्ये अवाडा कंपनीमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याने (Tank tower collapses) हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 11 मजूर गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अवाडा कंपनीमध्ये सौर पॅनल निर्मितीचे काम सुरू होते. पाण्याच्या टाकी शेजारी कन्ट्रक्शन काम करणारे मजूर काम करत होते, पाण्याची टाकी कोसळ्याने काम करणारे मजूर त्या टाकीच्या मलब्याखील दबले गेले, घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल असून पुढील तपास सुरू आहे. (Tank tower collapses) 

नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील अवाडा कंपनीत सौर पॅनल निर्मिती सुरू असताना पाण्याच्या टाकीचा टॉवर अचानक कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. टाकीच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकाम कामात गुंतलेले कामगार मलब्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांतील त्रुटींचा तपास सुरू आहे.(Tank tower collapses) 

Continues below advertisement