Yakub Memon Grave Controversy Live Updates : याकूब मेमन कबर प्रकरणाची चौकशी  DCP नीलोत्पल करणार

Yakub Memon Grave Controversy Live Updates :याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी माझानं काल दिली. यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे.लोकांमध्ये यासंदर्भात संताप आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Sep 2022 03:35 PM

पार्श्वभूमी

Yakub Memon Grave Controversy Live Updates :  याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी माझानं काल दिली. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या पोलिसांनी याकूबच्या कबरीवरच्या एलईडी लाईट्स हटवल्या...More

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून याकूब मेमनच्या कबरीची पाहणी.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून याकूब मेमनच्या कबरीची पाहणी करण्यात आली आहे.  याकूबच्या कबरीवर यापुढे कोणतंही काम होणार नाही, अशी माहिती यावेळी सोमय्या यांनी दिली आहे.  परंतु, याकूब याचं कुटंबीय पूजा विधी करू शकतात.