विलास शिंदेंच्या तेराव्याच्या पूजेनंतर आईचा हार्टअटॅकने मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2016 07:27 AM (IST)
मुंबई : वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या आईचा मृत्यू झाला. विलास शिंदे यांच्या तेराव्याची आज पूजा होती. पूजा झाल्यानंतर त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला.