मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत युती व्हावी म्हणून शिवसेना-भाजपमध्ये चर्चा सुरु आहे. मात्र, दोन वेळा चर्चा होऊनही अद्याप कोणतीही ठाम भूमिका समोर आलेली नाही. तर दुसरीकडे, शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांवर तुफान टीका करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या शिवेसेना-भाजपमधील घडामोडींबद्दल जनतेला काय वाटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझा सर्व्हेच्या माध्यमातून करत आहे. हा सर्व्हे सर्वांसाठी खुला आहे. तुम्ही निवडलेल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर VOTE यावरही क्लिक करा.  
http://poll.fm/5qonj
http://poll.fm/5qonq
http://poll.fm/5qons
http://poll.fm/5qonx
http://poll.fm/5qonz