मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 21 Jan 2017 01:53 PM (IST)
मुंबई : एकीकडे शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष युतीवर चर्चा करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस अंतर्गत गटबाजी मोडून काढण्यात व्यस्त असताना राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरी यादीही जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसने तरुण आणि महिलांना प्राधान्य दिले आहे. राष्ट्रवादीने याआधी 29 डिसेंबरला 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत डॉक्टर आणि वकिलांचा समावेश होता. दुसरी यादी :