मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने आपल्या जीवाला कारागृहात धोका असल्याचा दावा केला आहे. नागपाडा पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने आपली रवानगी सीबीआयच्या सुरक्षित कोठडीत करावी अशी मागणी केली आहे.


नैराश्याच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेऊन इंद्राणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मागच्या शुक्रवारी तिच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु झाले.

यावेळी इंद्राणीने गोळ्यांचा डोस 30 पटीनं जास्त घेतला होता. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता आपण भायखळ्याच्या जेलमध्ये सुरक्षित नसल्याचा आरोप इंद्राणीने केला आहे.

संबंधित बातम्या :

बड्या लोकांच्या दबावामुळे शीना बोरा हत्येचा तपास 3 वर्षे रखडला: मारिया


 

शीना बोरा हत्या : सर्व आरोपींवर हत्येचा आरोप निश्चित


 

शीना बोरा हत्या : इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांना अटक


 

शीना बोरा हत्याकांड प्रकरण : गुप्त साक्षीदाराचा जबाब पीटर मुखर्जींकडे सोपवणार


 

शीना बोरा हत्या प्रकरणातील इंद्राणी आता 'अशी' दिसते


 

शीना बोरा हत्याकांड: इंद्राणीच्या ड्रायव्हरची माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा


 

शीना बोरा हत्या: पीटर मुखर्जींवर हत्येचा गुन्हा


 

शीना बोरा हत्या प्रकरणातील इंद्राणी आता ‘अशी’ दिसते


BLOG: राकेश मारिया – एक तडफदार अधिकारी