VIDEO : मुंंबईत लोकलच्या टपावर थरारक स्टंटबाजी
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2016 05:03 AM (IST)
मुंबई : लोकलच्या टपावरुन स्टंटबाजी करताना अनेकांना जीव गमवावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. लोकलच्या टपावर उभं राहून अशीच स्टंटबाजी करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पश्चिम रेल्वेवर एक तरुण लोकलच्या टपावरुन स्टंटबाजी करतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडोओ नेमका कधीचा आहे याचा तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही. तुम्ही चुकूनही अशी स्टंटबाजी करु नका. किंवा एखादी व्यक्ती लोकलच्या टपावर चढून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रोखा. पाहा व्हिडिओ :