Mumbai Local Train live Updates : मुंबईत लोकल सेवा विस्कळीत, पहा प्रत्येक अपडेट

Mumbai Local Train News Updates : मुंबई माटुंगा स्टेशनजवळ झालेल्या रेल्वेच्या अपघातामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Apr 2022 06:20 PM

पार्श्वभूमी

Mumbai Local Train News Updates : मुंबई माटुंगा स्टेशनजवळ झालेल्या रेल्वेच्या अपघातामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. काल पुद्दुचेरी एक्स्प्रेसनं गदग एक्स्प्रेसला धडक दिल्यानं पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले. त्यामुळे...More

Mumbai Local :  बिघाड दुरूस्त, परंतु, लोकलचे वेळापत्रक कोलमडले 

Mumbai Local :  काल रात्री रेल्वेचा अपघात झाल्यानंतर सर्व बिघाड दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. परंतु, अजूनही लोकलचे वेळापत्रक कोलमडलेले आहे. लोकल अजूनही 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.