महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला मदत केली आहे. त्यामुळं प्रशासनानं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला द्यावं अशी मागणी काँग्रेसकडून केली जाते आहे. तसेच विरोधी पक्षनेतेपद पालिकेला न देणं ही सेना-भाजपची खेळी असल्याचा आरोप काँग्रेस गटनेते रवी राजा यांनी केला आहे.
8 मार्चला मुंबई महापालिकेच्या महापौरांची निवड झाली. त्यावेळी भाजपनं शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केलं. त्यामुळे आता काँग्रेस विरोधी पक्षनेते पदासाठी आक्रमक झाली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप आता नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.
महापालिकेतील पक्षीय बलाबल कसं आहे?
- शिवसेना – 84 + 4 अपक्ष
- भाजप – 82
- काँग्रेस – 31
- राष्ट्रवादी – 9
- मनसे – 7
- MIM – 3
- सपा – 6
- अखिल भारतीय सेना – 1
संबंधित बातम्या:
मुंबई महापालिकेचे 61 हजार 510 कोटी रुपये बँकेत जमा!
शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर यांच्या अडचणीत वाढ
शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत!
मुंबई महापौर निवडणूक : पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मुंबईत भाजप महापौरपदाची निवडणूक लढणार नाही!
शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वरांचा महापौरपदासाठी अर्ज दाखल
मुंबईच्या महापौरांची निवड ‘अशी’ होईल !
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतील फोडाफोडीचा इतिहास
मुंबईच्या महापौरांची निवड 8 मार्चलाच होणार
मुंबई महापौरपदाच्या निवडीसाठी तारखेचा घोळ