Mumbai Bank Election Results : मुंबै बँकेच्या निवडणुकीचा निकाल, पाहा प्रत्येक अपडेट्स

Mumbai Bank Election Results : मुंबै बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. याविषयीचे प्रत्येक अपडेट्स

abp majha web team Last Updated: 03 Jan 2022 11:08 AM

पार्श्वभूमी

Mumbai Bank Election :  मुंबै बँक निवडणुकीत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलचे एकहाती वर्चस्व राहिले. प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेल सर्व 21 जागांवर विजयी झाले आहेत. यातील 17 जागा...More

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीतील चारही  निकाल हाती

विरोधी पक्षनेते व मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेल मधील महिला सहकारी संस्था मतदार संघातून जयश्री पांचाळ ,मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघातुन विठ्ठलराव भोसले , प्रायमरी कन्जुमर संस्था मतदार संघातुन पुरषोत्तम दळवी तर एन टी (NT) मतदार संघातुन अनिल गजरे विजयी