LTT Railway Station Fire News : लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या (Lokmanya Tilak Terminus Railway Statio) जन आहार कॅन्टीनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. प्लॅटफॉर्म 1 जवळ ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ही आग लेव्हल 1 ची असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.