मुंबई : मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील सहा नगरसेवकांबद्दल 14 मे रोजी सुनावणी होणार आहे. मनसे आणि फुटलेल्या सहा नगरसेवकांची कोकण आयुक्तांसमोर सुनावणी होईल.


कोकण आयुक्तांनी 7 मे रोजी ही नोटीस पाठवली आहे. तर सुनावणीची तारीख 14 मे आहे. मात्र या तारखांवरुन राजकीय वर्तुळात आता वेगळ्याच चर्चांणा उधाण आलं आहे.

शिवसेनेने 7 मे रोजी पालघर पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याबाबत ‘मातोश्री’वर बैठक घेतली होती. तर 14 मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.

शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांना नोटीस पाठवल्याच्या टायमिंगवरुन अनेक शक्यतांना उधाण आलं आहे. पालघर पोटनिवडणुकीत उमेदवार मागे घेण्यासाठी भाजपची शिवसेनेला कोंडीत पकडण्याची नवीन खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्नर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

संबंधित बातम्या :

तेव्हा तिजोरी उघडलेली, आता चोरी कशाला? : संदीप देशपांडे

मनसेच्या मुंबईतील 6 नगरसेवकांचा सेनाप्रवेश अधिकृत : सूत्र

'बहू भी कभी सास बनती है’, हे लक्षात ठेवा : बाळा नांदगावकर

कुत्र्यांना भुंकू दे, मी हत्तीची चाल चालणार : दिलीप लांडे

सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे

मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?

7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक

पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले

‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान