सुरेश पुजारीच्या हस्तकानी गोळीबार केला असण्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दोन इसमांनी हेल्मेट घालून गोळीबार केला. यावेळी कार्यालयातून आलेल्या एका हल्लेखोरानं हेल्मेट काढल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतं आहे.
सुदैवानं या गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरु केला आहे.
VIDEO