मुंबई: मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची 26 उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली आहे. या आधीही दुसऱ्या यादीप्रमाणे अनेक तरुण आणि महिलांना उमेदवारी दिली आहे. या पूर्वी राष्ट्रवादीने 29 डिसेंबरला 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये डॉक्टर आणि वकिलांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीत तरुण आणि महिलांना प्राधान्य दिले होते. आतापर्यंत राष्ट्रवादीकडून मुंबई महापालिकेसाठी 102 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी
अनु क्रमांकवॉर्ड क्रमांकप्रवर्गउमेदवाराचे नाव
१२खुलासावंत गिरीश जगन्नाथ
२१३खुलाइनामदार ताजुद्दीन बद्रीउद्दीन
३१८खुलाकोंडविलकर तेजस विठ्ठल
४२५महिलाबेलोसे गिती सुरेश
५३१ओबीसीवसईकर सोनल संदीप
६४८ओबीसीशेख शरिफ हनिफ
७५०खुलाद्विवेदी चिंतामणी
८५१खुलाचव्हाण सचिन सुमंत
९५४महिलापगारे वैशाली नाना
१०६०खुलाजंगम विकास जगदीश
११६२ओबीसीपाटील राजेश मारुती
१२१००ओबीसी महिलापंजाबी पिंकी नवशाद
१३१०५महिलावैती भावेशी जयेश
१४११४खुलामर्गज विलास मनोहर
१५१२२ओबीसी महिलावेंकटगिरी जया हनुमंता
१६१३०महिलागुप्ता पुनम सचिन
१७१३३खुलाधुमाळ बापू एस.
१८१३४महिलाअन्सारी तेहसिना सिराजुद्दीन
१९१६२ओबीसीसहदेवन केशर सोहन
२०१९१महिलादळवी वंदना विजयकुमार
२११९२महिलाकदम शितल विजय
२२१९५अनुसुचित जातीइंन्सुलकर वनिता वसंत
२३२००अनुसुचित जाती महिलाकांबळे संजय अनिता
२४२०१महिलाजगताप ज्योती प्रकाश
२५२०५खुलायेवले उमेश रायसिंग
२६२२७खुलाकोकाटे संजय शंकर
  दरम्यान काँग्रेसकडून उमेदवारांची एकही यादी  जाहीर करण्यात आलेली नाहीय..त्यामुळं निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीनं एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसतंय.. संबंधित बातम्या

पहिली यादी :मुंबई पालिकेसाठी राष्ट्रवादीची यादी जाहीर, 45 जणांची नावं

मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर