मुंबई : काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार नारायण राणे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नियमित तपासणीसाठी राणेंना रुग्णालयात दाखल केल्याचं समजतं.
या तपासणीत नारायण राणे यांच्या काही चाचण्या केल्या जातील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -