दुपारी पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीतील सर्वजण सुरक्षित आहेत, मात्र गाडी जळून खाक झाली.
कारला अचानक आग लागल्याने उड्डाणपुलावर एका बाजुच्या वाहतुकीचा काही काळासाठी खोळंबा झाला होता. मात्र कारची आग विझवल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
पाहा व्हिडिओ :