मुंबई: देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी यंदा विक्रमी 55.28 टक्के मतदान झालं. महापालिकेच्या 227 जागांसाठी सर्व पक्ष स्वतंत्र लढले. शिवसेनेसमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. भाजपने शिवसेनेला कडवी झुंज दिली आहे.



    • मुंबई - शिवसेना 84, भाजप 81, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7, MIM -3 , सपा 6,अखिल भारतीय सेना 1, अपक्ष 4




 

  • वांद्र्यातील बेहरामपाड्यात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा, प्रभाग 96 मधून हाजी मोहम्मद हालीम खान विजयी

  • मुंबई - शिवसेना 84, भाजप 80, काँग्रेस 30, राष्ट्रवादी 8, मनसे 7 आघाडीवर


BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकाल


शिक्षण मंत्री विनोद तावडे प्रतिनिधीत्व करत असलेल्या बोरिवली मतदारसंघातील 7 पैकी 5 जागांवर भाजपचा विजय काँग्रेस-1, शिवसेना 1


आशिष शेलार यांच्या भावापाठोपाठ मेहुण्याचाही पराभव, मनसेचे उमेदवार संदीप दळवी यांचा पराभव, भाजपचे अभीजित सावंत यांचा विजय

  • मुंबई - शिवसेना 93, भाजप 77, काँग्रेस 22 राष्ट्रवादी 7, मनसे 10 आघाडीवर


शिवसेनेला आणखी एक धक्का, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव पराभूत

  • मुंबई - शिवसेना 93, भाजप 68, काँग्रेस 22 राष्ट्रवादी 7, मनसे 10 आघाडीवर



  • गोरेगावमध्ये शिवसेना मंत्री सुभाष देसाई यांना धक्का, 7 पैकी 5 जागांवर भाजपचा विजय
    -शिवसेनेचे 3 विद्यमान नगरसेवक पराभूत, मंत्री विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक ठाकूर विजयी



  • एमआयएमचा आमदार वारिस पठाण असलेल्या भायखळा विभागात एमआयएमला खातंही उघडता आलेलं नाही...

  • चार टर्म नगरसेवक असणाऱ्या वकारुन्नीसा अन्सारी काँग्रेस च्या निकीता निकमांविरोधात २२३ मधून पराभूत झाल्या...वकारुन्नीसा अन्सारी काँग्रेसमधून एमआयएम मध्ये गेल्या होत्या...

  • शिवसेनेकडून यशवंत जाधव आणि यामिनी जाधव पतीपत्नी रिंगणात होते- यशवंत जाधव २०९ मधून विजयी तर, यामिनी जाधव पराभूत २१० मधून पराभूत --२१० मध्ये सोनम जामसुतकर ( काँग्रेस) विजय

  • डॉन अरुण गवळींची मुलगी गीता गवळी यांची हँट ट्रीक...
    अरुण गवळींची वहिनी वंदना गवळी २०७ मधून भाजपच्या सुरेखा लोखंडेंसमोर पराभूत

  • भाजपचे दिर भावजय मकरंद नार्वेकर(२२७) आणि हर्षिता नार्वेकर(२२६) विजयी


भाजपला झटका. वाॅर्ड क्रमांक ११८ मध्ये माजी आमदार मंगेश सांगळे यांचा पराभव (मनसेमधून भाजपमध्ये आले होते). शिवसेना उमेदवार उपेंद्र सावंत यांचा विजय.

  • वांद्रे पश्चिम- भाजपाच्या 3 जागांवर विजयी. 2 जागी सेनेचे डिपॉझिट गेले. केवळ 1 जागी सेना विजयी



  • मुंबई - शिवसेना 90, भाजप 55, काँग्रेस 20 राष्ट्रवादी 5, मनसे 10 आघाडीवर

  • 209 शिवसेना यशवंत जाधव

  • 210 काँग्रेस सोनम जामसुतकर

  • 223 काँग्रेस निकीता निकम


आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना पराभवाचा धक्का, शिवसेनेचे स्वप्नील टेंबवलकर विजयी

  •  विजयी उमेदवार

  • 103 मनोज कोटक भाजप104 प्रकाश गंगाधरे भाजप105 रजनी किणी भाजप106 प्रभाकर शिंदे भाजप107 समिता कांबळे भाजप108 नील सोमय्या भाजप109 दीपाली गोसावी शिवसेना110 आशा कोपरकर काँग्रेस113 दीपमाला बढे शिवसेना114 मिलिंद कोरगावकर शिवसेना190 शीतल गंभीर भाजप191 विशाखा राऊत शिवसेना192 प्रिती पाटणकर शिवसेना

  • 127 शिवसेना सुरेश पाटील

  • वॉर्ड क्र. 127 मधून शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांचा विजय, भाजपच्या रितू तावडे पराभूत

  • 187 शिवसेना उमेदवार थेवर मारीअम्मल शेवर विजयी

  • 182 शिवसेना मिलिंद वैद्य

  • 134 सपा शायना खान

  • 88 शिवसेना सदानंद परब
    220 शिवसेना सुरेंद्र बागुलकर

  • 176 काँग्रेस रवी राजा

  • 186 शिवसेना वसंत नकाशे

  • 201 काँग्रेस सुप्रिया मोरे

  • 204 शिवसेना अनिल कोकीळ

  • 206 शिवसेना सचिन पडवळ

  • वॉर्ड190 -- शीतल गंभीर- भाजप

  • वॉर्ड 191 -- शिवसेनेच्या विशाखा राऊत

  • वॉर्ड 192 - प्रीती पाटणकर, शिवसेना

  • मुंबई- शिवसेनेच्या विशाखा राऊत यांचा विजय, मनसेच्या संदीप देशपांडेंच्या पत्नीचा पराभूत

  • भाजप प्रवक्ते अतुल शहा यांचा पराभव, शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर विजयी

  • वॉर्ड 123 बंडखोर शिवसेना स्नेहल मोरे विजयी


 खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळेंचा पराभव, भाजपच्या अनिता पांचाळ विजयी 

  • मुंबई - शिवसेना 85, भाजप 53, काँग्रेस 19 राष्ट्रवादी 5, मनसे 5 आघाडीवर



  • पायधुनी, डोंगरी, भायखळा विभाग-- मुस्लीम बहुल भागांत एमआयएम चे वर्चस्व वाढतेय...

  • एमआयएमची दोन जागांवर आघाडी-- वकाकुन्नीसा अन्सारी आणि तय्यबा हाजिफ आघाडीवर


हेमांगी वरळीकर विजयी

मुंबई - नील सोमय्या भाजपा विजयी

मुंबई महापालिका - अर्चना भालेराव मनसे प्रभाग 126 मधून विजयी

  •  माजी महापौर श्रद्धा जाधव यांची डबल हॅटट्रिक, सलग सहाव्यांदा विजय, शिवसेनेची मुसंडी

  • मुंबई - शिवसेना 81, भाजप 46, काँग्रेस 17 राष्ट्रवादी 5, मनसे 10 आघाडीवर



  • नाना आंबोले यांच्या पत्नी तेजस्विनी आंबोले पराभूत, शिवसेनेच्या सिंधू मसूरकर विजयी

  • माहिम - शिवसेना मिलिंद वैद्य विजयी

  • श्रद्धा जाधव - विजयी

  • तेजस्विनी घोसाळकर - वॉर्ड 1 दहिसर - विजयी


 

आमचा सूर्य मावळणार नाही तर तळपत राहणार - संजय राऊत लाईव्ह

  • मुंबई - शिवसेना 73, भाजप 40, काँग्रेस 14 राष्ट्रवादी 5, मनसे 5 आघाडीवर


 

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

- परफॉर्मन्स अपेक्षित आहे. राज्यभरात निकाल येत असले तरी मुंबईत काय होतंय याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे, आमचं ही तिकडेच लक्ष आहे.

- मुंबईत आम्ही सेंच्युरी मरणारच. स्वबळावर मुंबई महापालिकेत येऊ आणि राजदंड शिवसेनेकडेच असेल.

- मुंबईचे कल पाहून मला वाटत नाही युतीची गरज लागेल

- राज्याच्या सत्तेबाबत काय होईल हे लवकरच कळेल. 23 तारीख आज उजाडलीय आणि शिवसेनेचा सूर्य तळपतोय, तो मावळणार नाही.

  • मुंबई - शिवसेना 72, भाजप 40, काँग्रेस 14 राष्ट्रवादी 4, मनसे 8 आघाडीवर


मुंबई- भायखळ्यात अरुण गवळींची वहिनी वंदना गवळी आणि भाजपच्या सुरेखा लोखंडेंमध्ये टफ फाईट, गवळींना ४० मतांनी आघाडीवर

  • मुंबई - शिवसेना 62, भाजप 36, काँग्रेस 13 राष्ट्रवादी 4, मनसे 5 आघाडीवर

  • मुंबई - परळमध्ये नाना आंबोलेंची पत्नी पिछाडीवर

  • मुंबई - शिवसेना 57, भाजप 32, काँग्रेस 10 राष्ट्रवादी 4, मनसे 5 आघाडीवर

  • मुंबई - शिवसेना 40, भाजप 25, काँग्रेस 9 राष्ट्रवादी 2, मनसे 3 आघाडीवर



  • मुंबई - शिवसेना 39, भाजप 25, काँग्रेस 6 राष्ट्रवादी 2, मनसे 3 आघाडीवर

  • मुंबई - शिवसेना 36, भाजप 25, काँग्रेस 6 राष्ट्रवादी 2, मनसे 3 आघाडीवर

  • मुंबई - किरीट सोमय्यांचा मुलगा निल सोमय्या आघाडीवर

  • मुंबई-70 पैकी 34 जागांवर शिवसेना आघाडी,

  • शिवसेना 34, भाजप 20, काँग्रेस 6 राष्ट्रवादी 2, मनसे 2 आघाडीवर

  • मुंबई - शिवसेना 32, भाजप 23, काँग्रेस 6 राष्ट्रवादी 2, मनसे 2 आघाडीवर

  • मुंबई - शिवसेना 29, भाजप 19, काँग्रेस 6 राष्ट्रवादी 2, मनसे 2 आघाडीवर

  • शिवसेना 25, भाजप 13, काँग्रेस 6 राष्ट्रवादी 2, मनसे 2

  • शिवसेना 14 भाजप 9 काँग्रेस 1 राष्ट्रवादी 1



  • मुंबईत शिवसेना 12, भाजप 7,  काँग्रेस 1 जागेवर आघाडी

  • मुंबईत शिवसेना 6, भाजप 2 जागांवर आघाडी

  • वॉर्ड क्र. 202 मधून शिवसेनेच्या श्रद्धा जाधव आघाडी

  • LIVE मुंबई - शिवसेना आणि भाजप दोन जागांवर आघाडीवर

  • मुंबई - वॉर्ड क्र. 220 मधून शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आघाडीवर

  • वॉर्ड क्र. 215 मधून शिवसेनेच्या अनुराधा दुधवडकर यांना आघाडी

  • मुंबईत वॉर्ड 215 मध्ये अरुंधती दुधवडकर आघाडीवर

  • मुंबईत पहिला कल भाजपच्या बाजूने, वॉर्ड 218 मध्ये अनुराधा पोतदार आघाडीवर

  • मुंबई - पहिला कल भाजपच्या बाजूने, वॉर्ड क्र. 218 मधून भाजप उमेदवार अनुराधा पोतदार

  • वॉर्ड क्र. 202 मधून शिवसेनेच्या श्रद्धा जाधव आघाडी