मतमोजणी कधी
सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. पहिल्या काही मिनिटांत निकाल हाती येण्यास सुरुवात होईल.
निकाल कुठे आणि कसा पाहाल?
तुम्हाला सुपरफास्ट, अचूक निकाल www.abpmajha.in/ वेबसाईट, ABP LIVE हे मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha , ट्विटर https://twitter.com/abpmajhatv या सर्व माध्यमातून मिळणार आहेत.
त्यामुळे तुम्हाला काही कारणास्तव टीव्ही पाहाता येत नसेल, तरीही घाबरण्याचं कारण नाही. फक्त एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉग ऑन राहा आणि सर्व अपडेट्स मिळवा. abpmajha.abplive.in/live-tv/ वर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
याशिवाय एबीपी माझाचं अॅप ABPLIVE वरुन तुम्हाला नोटिफिकेशन्सही मिळतील. हे अॅप डाऊनलोड केल्यास, तुम्हाला आपोआप अलर्ट मॅसेज मिळतील आणि तुम्ही अपडेट रहाल.
वेबसाईट - www.abpmajha.in
लाईव्ह टीव्ही - http://abpmajha.abplive.in/livetv/
फेसबुक - www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
यू टयूब - https://www.youtube.com/abpmajhatv
निवडणूक आयोगाची वेबसाईट
एबीपी माझाच्या वेबसाईट व्यतिरिक्त निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही सर्व निकाल पाहाता येतील. मात्र या वेबसाईटवर निकाल येण्यास काही वेळ अपेक्षित असतो. सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर, इथे निकाल अपडेट होतील.
त्यापूर्वीच एबीपी माझाच्या सर्व रिपोर्टरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अपडेट ठेऊ. सर्व मतदार संघातील निकाल, व्हीआयपी लढती, डार्क हॉर्स कोण, याबाबत क्षणाचाही विलंब न होता, अचूक निकाल तुम्हाला मिळेल फक्त www.abpmajha.in वर त्यासाठी लॉग ऑन राहा, अपडेट मिळवा.
निकाल कुठे आणि कसे पाहाल?