इतर महापालिकांसोबत मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी सर्वात प्रतिष्ठेची असेल. भाजप आणि शिवसेनेची इथे थेट टक्कर होणार आहे. पण शिवसेनेने निकालाअगोदरच भाजपवर 'सामना'तून वार केला आहे.
घासून नाय, ठासून येणार : शिवसेना
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -