मुंबई: देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाला.  भाजपने 82 जागांवर विजय मिळवला असून, चार अपक्षांसह सर्वाधिक 86 जागा जिंकल्याचा दावा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला.


एकूण 227 पैकी 226 जागांचा निकाल जाहीर झाला. त्यापैकी शिवसेनेला 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7, MIM -3 , सपा 6,अखिल भारतीय सेना 1, अपक्ष 4, निवडून आले.

विभागनिहाय निकाल

पश्चिम उपनगरं : एकूण जागा 114,

भाजप 52, शिवसेना 38, काँग्रेस 15, राष्ट्रवादी 2, मनसे 3, एमआयएम 1, अपक्ष 3   

दहिसर : एकूण जागा 6, भाजप 3, शिवसेना 3

मागाठाणे : एकूण जागा 7, भाजप 1, शिवसेना 6

बोरिवली : एकूण जागा 7, भाजप 5, शिवसेना 1, काँग्रेस 1

चारकोप : एकूण जागा 6, भाजप 5, शिवसेना 1

कांदिवली (पूर्व) : एकूण जागा 8, भाजप 7, शिवसेना 0, काँग्रेस 1

मालाड (पश्चिम) : एकूण जागा 8, भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 4

दिंडोशी : एकूण जागा 7, भाजप 3, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1

गोरेगाव : एकूण जागा 7, भाजप 5, शिवसेना 2

जोगेश्वरी (पूर्व) : एकूण जागा 8, भाजप 3, शिवसेना 4, राष्ट्रवादी 1

चांदिवली : एकूण जागा 9, भाजप 2, शिवसेना 3, काँग्रेस 1, मनसे 2, अपक्ष 1

वर्सोवा : एकूण जागा 6, भाजप 3, शिवसेना 2, अपक्ष 1

अंधेरी (पश्चिम) : एकूण जागा 6, भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 2

अंधेरी (पूर्व) : एकूण जागा 5, भाजप 3, शिवसेना 2

विलेपार्ले : एकूण जागा 7, भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 3

कलिना : एकूण जागा 5, भाजप 0, शिवसेना 2, काँग्रेस 2, मनसे 1

वांद्रे (पूर्व) : एकूण जागा 6, भाजप 0, शिवसेना 5, एमआयएम 1

वांद्रे (पश्चिम) : एकूण जागा 6, भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 1, अपक्ष 1

पूर्व उपनगरं : एकूण जागा 57

भाजप 17, शिवसेना 18, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 7, मनसे 2, सपा 6, एमआयएम 1, अपक्ष 1

मुलुंड : एकूण जागा 6, भाजप 6, शिवसेना 0

भांडुप (पश्चिम) : एकूण जागा 7, भाजप 1, शिवसेना 4, काँग्रेस 2

विक्रोळी : एकूण जागा 6, भाजप 2, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1

घाटकोपर (पश्चिम) : एकूण जागा 6, भाजप 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1, मनसे 1, अपक्ष 1

घाटकोपर (पूर्व) : एकूण जागा 5, भाजप 2, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1, मनसे 1

मानखुर्द : एकूण जागा 9, भाजप 0, शिवसेना 2, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1, सपा 5

अणुशक्तीनगर : एकूण जागा 6, भाजप 1, शिवसेना 3, एमआयएम 1, सपा 1

कुर्ला : एकूण जागा 7, भाजप 2, शिवसेना 1, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 3

चेंबूर : एकूण जागा 5, भाजप 2, शिवसेना 2, काँग्रेस 1

मुंबई शहर : एकूण जागा 56,

भाजप 13, शिवसेना 28, काँग्रेस 11, मनसे 2, सपा 1, अभासे 1

सायन कोळीवाडा : एकूण जागा 6, भाजप 1, शिवसेना 4, काँग्रेस 1

वडाळा : एकूण जागा 6, भाजप 1, शिवसेना 2, काँग्रेस 3

धारावी : एकूण जागा 7, भाजप 0, शिवसेना 4, काँग्रेस 2, मनसे 1

माहिम : एकूण जागा 5, भाजप 1, शिवसेना 4

वरळी : एकूण जागा 6, भाजप 0, शिवसेना 5, मनसे 1

शिवडी :  एकूण जागा 5, भाजप 0, शिवसेना 5

भायखळा : एकूण जागा 6, भाजप 1, शिवसेना 2, काँग्रेस 1, सपा 1, अभासे 1

मुंबादेवी : एकूण जागा 5, भाजप 2, शिवसेना 0, काँग्रेस 3

मलबार हिल : एकूण जागा 5, भाजप 4, शिवसेना 1

कुलाबा : एकूण जागा 5, भाजप 3, शिवसेना 1, काँग्रेस 1

संबंधित बातम्या
पक्षनिहाय निकाल : 10 महापालिकांमध्ये कुठे कुणाला बहुमत?

BMC election result : मुंबई विजयी उमेदवारांची यादी

जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल!

मुंबईत कुणाचा महापौर बसणार? सत्तेची समीकरणं

मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली!

ईश्वर चिठ्ठी भाजपच्या बाजूने, मुंबईत एक जागा वाढली

मुंबईत 'या' दिग्गजांना मतदारांचा दे धक्का

ठाण्यात पत्नीवर नारळ भिरकावणारे शिवसेना उमेदवार विजयी

मत देतो, पण झोपेची वेळ नका घेऊ, सदाशिव पेठेत भाजपला यश

आता कटुता पुरे झाली, सेना-भाजपने एकत्र यावं : चंद्रकांत पाटील