पक्षनिहाय निकाल : 10 महापालिकांमध्ये कुठे कुणाला बहुमत?
एबीपी माझा वेब टीम | 24 Feb 2017 09:09 AM (IST)
मुंबई : राज्यातील 10 महापालिकांपैकी 9 महापालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. ठाणे वगळता उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती महापालिकांमध्ये भाजप सत्तेजवळ पोहोचली आहे. तर मुंबईत भाजपची सत्तेसाठी चुरस आहे. महापालिकांचा पक्षनिहाय निकाल/ पक्षीय बलाबल :मुंबई महापालिका